ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: गुहागर: परचुरीतील भैरी वाघजाई ३२ हजारांचे दोन ॲम्प्लिफायर चोरीला
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Oct 5, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » गुहागर: परचुरीतील भैरी वाघजाई ३२ हजारांचे दोन ॲम्प्लिफायर चोरीला
गुहागर

गुहागर: परचुरीतील भैरी वाघजाई ३२ हजारांचे दोन ॲम्प्लिफायर चोरीला

Gramin Varta
Last updated: September 28, 2026 2:08 pm
Gramin Varta
88 Views
Share
Masked thief caught on security cameras

गुहागर : तालुक्यातील परचुरी येथील श्री. भैरी वाघजाई ग्रामदेवता मंदिरातून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ३२ हजार रुपये किमतीचे दोन अॅम्प्लिफायर मशीन चोरून नेल्याची घटना २६ सप्टेंबर रोजी रात्री घडली. या प्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ९.०५ ते ९.३० वाजण्याच्या दरम्यान परचुरी, भुवडवाडी येथील रहिवासी रामचंद्र आडविलकर (वय ५१, व्यवसाय शेती) यांच्या गावातील श्री. भैरी वाघजाई ग्रामदेवता मंदिरात ही चोरी झाली. अज्ञात चोरट्यांनी मंदिरातून काळ्या रंगाची अहुजा कंपनीची दोन अॅम्प्लिफायर मशीन चोरून नेली. या दोन्ही मशीनची एकूण किंमत सुमारे ३२ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रामचंद्र आडविलकर यांनी गुहागर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार २७ सप्टेंबर रोजी रात्री ७.५९ वाजता गुन्हा रजिस्टर क्रमांक ९८/२०२६ अन्वये भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम ३०५ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरी करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्याचे काम गुहागर पोलिसांकडून सुरू असून, मंदिर परिसरातील परिस्थिती आणि उपलब्ध माहितीच्या आधारे तपास करण्यात येत आहे.

Total Visitors :

5435608
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

चिमुकल्या मोदकांवर अवतरले साक्षात अष्टविनायक; विलास राहटे यांचा सूक्ष्म कलाविष्कार गणेशभक्तांच्या पसंतीस

Gramin Varta
2 Min Read

एमपीएससीचा मोठा निर्णय; राज्यसेवा मुख्य परीक्षेसह तीन महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षा पुढे ढकलल्या

Gramin Varta
2 Min Read

Insights into Digital Transformation’s Impact on Application Writing

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

तळेकांटे येथे डायव्हर्जनचा अंदाज चुकल्याने स्विफ्ट डिझायर गाडीचा अपघात, एक जखमी

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

गुहागर

गुहागर: ऐन गणेशोत्सवात पालशेत-जोईलवाडीत पाणीटंचाई; महिला वर्गाची हंडा-डोक्यावरून पायपीट

2 Min Read
गुहागर

World Independently and Embracing the Freedom of Solo Travel

7 Min Read
गुहागर

Local Traditions and Customs in Your Travel Adventures

7 Min Read
गुहागर

गुहागरमध्ये घरातून पावणे दोन लाखांचे दागिने व रोकड लंपास; अज्ञात चोरट्यावर गुन्हा

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?