ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: करदात्यांना केंद्राचा मोठा दिलासा; ITR File भरण्याची मुदत वाढवली
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Oct 5, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » करदात्यांना केंद्राचा मोठा दिलासा; ITR File भरण्याची मुदत वाढवली
महाराष्ट्र

करदात्यांना केंद्राचा मोठा दिलासा; ITR File भरण्याची मुदत वाढवली

Gramin Varta
Last updated: September 29, 2026 8:31 am
Gramin Varta
94 Views
Share

नवी दिल्ली : देशातील लाखो करदात्यांसाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) अत्यंत महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय जाहीर केला आहे. आर्थिक वर्षातील इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्यासाठीची अंतिम मुदत सरकारने थेट २१ नोव्हेंबरपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. वित्त मंत्रालयाच्या अखत्यारीतील प्रत्यक्ष कर मंडळाने २८ सप्टेंबर २०२६ रोजी अधिकृत प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही घोषणा केली असून, या संदर्भातील स्वतंत्र अधिसूचना लवकरच जारी केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

आयकर कायदा, १९६१ च्या कलम १३९ (१) अंतर्गत ज्या करपात्र व्यक्ती तसेच कंपन्यांना लेखापरीक्षण अहवाल (ऑडिट रिपोर्ट) सादर करणे कायद्याने बंधनकारक आहे, त्यांना प्रामुख्याने या मुदतवाढीचा लाभ मिळणार आहे. पोर्टलवरील तांत्रिक अडचणी आणि विवरणपत्र भरताना करदात्यांना झालेला विलंब गांभीर्याने विचारात घेऊन प्रशासनाने ही डेडलाईन वाढवली आहे. यापूर्वी ऑडिट रिपोर्ट सादर करण्यासाठी ३१ ऑक्टोबर २०२६ ही मुदत निर्धारित करण्यात आली होती, मात्र सुधारित वेळापत्रकानुसार ऑडिट रिपोर्ट सादर करण्याची तारीख २१ ऑक्टोबर २०२६ निश्चित करण्यात आली असून, अंतिम विवरणपत्र दाखल करण्यासाठी २१ नोव्हेंबरपर्यंत वाढीव वेळ देण्यात आला आहे. ऐन सणासुदीच्या हंगामात विवरणपत्र भरताना होणारी धावपळ थांबणार असून, करदाते आणि सनदी लेखापालांना (CA) आपले सर्व आर्थिक व्यवहार, हिशोब आणि ऑडिट प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यास यामुळे मोठी मदत होणार आहे.

Total Visitors :

5435608
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ४४१.४३ कोटींच्या १०० टक्के खर्चाला मंजुरी

Gramin Varta
5 Min Read

A Close-Up on Trailblazing Startups and Their Journeys

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

Exploring the Transformative Waves in Modern Technology

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

Amazon Prime Day Sets New Record with Billions in Sales

You Might Also Like

महाराष्ट्र

लावाने बोल्ड एन४ प्रो ५जी स्मार्टफोन केला लॉन्च

2 Min Read
महाराष्ट्र

टोमॅटोच्या दरात मोठी घसरण; उत्पादन खर्चही निघेनासा झाल्याने शेतकरी हवालदिल

2 Min Read
महाराष्ट्र

एमपीएससीबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; विक्रमी पदभरतीसह परीक्षा ऑफलाइनच घेण्याचे आश्वासन, विद्यार्थ्यांचे उद्याचे आंदोलन स्थगित

3 Min Read
महाराष्ट्र

ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याच्यासाठी मुंबईत सीजेपीचे ‘जेलभरो’ आंदोलन

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?