ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: मालगुंड येथे २८ व २९ नोव्हेंबर रोजी रंगणार जिल्हास्तरीय लिंगायत समाज कबड्डी स्पर्धा
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » मालगुंड येथे २८ व २९ नोव्हेंबर रोजी रंगणार जिल्हास्तरीय लिंगायत समाज कबड्डी स्पर्धा
रत्नागिरी

मालगुंड येथे २८ व २९ नोव्हेंबर रोजी रंगणार जिल्हास्तरीय लिंगायत समाज कबड्डी स्पर्धा

Gramin Varta
Last updated: October 16, 2026 3:35 pm
Gramin Varta
54 Views
Share

गणपतीपुळे (वैभव पवार): रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथे वीरशैव लिंगायत समाज मित्रमंडळाच्या वतीने येत्या २८ व २९ नोव्हेंबर रोजी भव्य जिल्हास्तरीय लिंगायत समाज मर्यादित कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या तिसऱ्या पर्वाचा थरार मालगुंड येथील ग्रामदेवता श्री चंडिका देवी मंदिरालगत असलेल्या राणे क्रीडांगणावर रंगणार असून, या महासंग्रामाच्या पूर्वतयारीला आयोजकांकडून जोरदार सुरुवात झाली आहे.

जिल्ह्यातील लिंगायत समाजातील क्रीडागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणे आणि समाजात बंधुभाव वृद्धिंगत करणे या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी राणे क्रीडांगणावर दर्जेदार व सुसज्ज मैदान उभारणीसह सहभागी खेळाडू आणि संघांसाठी आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत मंडळाकडून नियोजनबद्ध आखणी केली जात आहे. मातीतील जोश, जिद्द आणि ताकदीचा कस लावणारे चुरशीचे सामने या दोन दिवसांत क्रीडाप्रेमींना अनुभवायला मिळणार आहेत.

या जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या जिल्ह्यातील संघांनी लवकरात लवकर आपली नावनोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन वीरशैव लिंगायत समाज मित्रमंडळाकडून करण्यात आले आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी अथवा नोंदणीसाठी प्रमुख आयोजक विनेश लिंगायत, राकेश लिंगायत, उमेश लिंगायत, रितेश लिंगायत, आनंद लिंगायत आणि आदित्य लिंगायत यांच्याशी संपर्क साधावा, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे. कबड्डीच्या या भव्य आयोजनामुळे परिसरातील क्रीडारसिकांमध्ये मोठे औत्सुक्य निर्माण झाले आहे.

Total Visitors :

5468407
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

चिपळूण-कराड मार्गावर बेकायदेशीर गुटख्याची वाहतूक रोखली, १० लाखांहून अधिक मुद्देमालासह वाहन जप्त

Gramin Varta
1 Min Read

दुष्काळी परिस्थितीवर प्रशासन सज्ज; शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन संवेदनशीलतेने पंचनामे करा : पालकमंत्री उदय सामंत

Gramin Varta
5 Min Read

ख्रिस्तियानो रोनाल्डोचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा; २३ वर्षांच्या सुवर्ण कारकिर्दीची सांगता

Gramin Varta
2 Min Read

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर रत्नागिरीत १,१४९ वाहनांची विक्रमी विक्री; उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या तिजोरीत ५ कोटींचा महसूल जमा

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

रत्नागिरी : राजिवडा येथे घरात स्वच्छता करणाऱ्या प्रौढावर अचानक चाकू हल्ला

1 Min Read
रत्नागिरी

काळबादेवीचे ज्येष्ठ नागरिक दिवंगत तुकाराम बनप यांच्या इच्छेनुसार देहदान; रत्नागिरीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २४ वे मरणोत्तर देहदान संपन्न

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. संघमित्रा फुले यांची आरोग्य सेवेत उपसंचालक पदावर पदोन्नती

1 Min Read
रत्नागिरी

मिरकरवाडा जेटीवरून मासेमारीसाठी गेलेल्या नेपाळी खलाशाचा समुद्रात बुडून मृत्यू

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?