ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: रत्नागिरी : सैतवडे पेठ मोहल्ला येथे आईच्या आजारपणाच्या चिंतेत तरुणाने जीवन संपविले
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » रत्नागिरी : सैतवडे पेठ मोहल्ला येथे आईच्या आजारपणाच्या चिंतेत तरुणाने जीवन संपविले
रत्नागिरी

रत्नागिरी : सैतवडे पेठ मोहल्ला येथे आईच्या आजारपणाच्या चिंतेत तरुणाने जीवन संपविले

Gramin Varta
Last updated: September 21, 2026 4:01 pm
Gramin Varta
66 Views
Share

रत्नागिरी : आईच्या ब्रेन ट्यूमरवरील शस्त्रक्रियेनंतर ती आजारी असल्याने मानसिक तणावात असलेल्या २४ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन जीवन संपविल्याची दुर्दैवी घटना जयगड परिसरातील सैतवडे पेठ मोहल्ला येथे १९ सप्टेंबर रोजी रात्री घडली. रंजित दत्ताराम तांडेल (वय २४, रा. धाकटी जांभारी, ता. जि. रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रंजित यांच्या आईवर ब्रेन ट्यूमरचे ऑपरेशन झाले होते. आईच्या आजारपणामुळे ते काही दिवसांपासून मानसिक तणावात होते. त्यांना दारूचे व्यसनही लागले होते. १९ सप्टेंबर रोजी घरातील गणपती विसर्जन झाल्यानंतर रात्री सुमारे ८ वाजता चुलत भावाला सोडून येतो, असे सांगून ते घराबाहेर पडले. त्यानंतर त्यांनी चुलत भाऊ केतन तांडेल याला व्हॉट्सॲपवर ‘हा माझा शेवटचा मेसेज आहे’, असा संदेश पाठविला.

हा प्रकार नातेवाइकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी रंजित यांचा शोध सुरू केला. त्यावेळी घरापासून सुमारे १०० मीटर अंतरावर सैतवडे पेठ मोहल्ला येथील स्मशानभूमीजवळील आंब्याच्या झाडाला ते लटकलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यावेळी ते बेशुद्ध अवस्थेत होते. नातेवाइकांनी त्यांना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र वाटद-खंडाळा येथे नेऊन प्राथमिक उपचार केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी रत्नागिरीकडे नेत असताना जाकादेवी येथे त्यांच्यात कोणतीही हालचाल जाणवली नाही. त्यामुळे त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र जाकादेवी येथे दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.

या प्रकरणी जयगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील कार्यवाही सुरू आहे.

Total Visitors :

5427528
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

सोनिया गांधींच्या 1980 मधील मतदार यादीतील नावाचे प्रकरण पुन्हा न्यायालयात

Gramin Varta
2 Min Read

जामदा प्रकल्पाच्या भूसंपादन प्रक्रियेला वेग; प्रकल्पग्रस्तांना मोबदला वाटप सुरू

Gramin Varta
2 Min Read

सावर्डे विद्यालयात आपत्ती व्यवस्थापन, शोध व बचाव प्रशिक्षण

Gramin Varta
2 Min Read

गणपती सुट्टीत शिक्षक दाम्पत्य गावी गेले अन् पाचलमध्ये घरफोडी; साडेसहा लाखांचा ऐवज लंपास

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

खेडशी परिसरात ट्रॅव्हल्सची मोकाट वासराला धडक; नागरिक, पोलिस आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तत्परतेने मुक्या जीवाला जीवदान

2 Min Read
रत्नागिरी

‘श्री रत्नागिरीचा राजा’च्या मंडपात हातसफाई; पूजेचे ४० हजारांचे चांदीचे ताम्हण लंपास

2 Min Read
रत्नागिरी

‘Bappa.org’वरून रत्नागिरीच्या गणेशोत्सव परंपरा जगासमोर मांडा

2 Min Read
रत्नागिरी

मांडवी समुद्रकिनाऱ्यावर ‘कोकण सागर तट स्वच्छता अभियान’ संपन्न;2.5 टन कचरा संकलित

3 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?