ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: मुंबई-गोवा महामार्गावर कोदवली येथे मालवाहू कंटेनर पलटी; सुदैवाने जीवितहानी टळली, चालक किरकोळ जखमी
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Oct 5, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » मुंबई-गोवा महामार्गावर कोदवली येथे मालवाहू कंटेनर पलटी; सुदैवाने जीवितहानी टळली, चालक किरकोळ जखमी
राजापूर

मुंबई-गोवा महामार्गावर कोदवली येथे मालवाहू कंटेनर पलटी; सुदैवाने जीवितहानी टळली, चालक किरकोळ जखमी

Gramin Varta
Last updated: September 25, 2026 8:30 pm
Gramin Varta
161 Views
Share

राजापूर: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कोदवली नजीक भरधाव मालवाहू कंटेनर दुभाजकाला धडकून उलटल्याची घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली.या अपघातात कंटेनर चालकाला किरकोळ दुखापत झाली असून सुदैवाने कोणतीही मोठी जीवितहानी झालेली नाही.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, मुंबईकडून गोव्याच्या दिशेने माल घेऊन जाणाऱ्या कंटेनरवरील (क्रमांक एमएच ०४ जेके ७०२९) चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. परिणामी, कोदवली परिसरातील वळणावर हा कंटेनर थेट महामार्गाच्या दुभाजकाला जाऊन आदळला आणि रस्त्यावरच कलंडला. हा अपघात इतका भीषण होता की कंटेनरच्या धडकेमुळे दुभाजकाचे मोठे नुकसान झाले असून रस्त्यावर माती आणि साहित्याचा राडारोडा पसरला होता. मात्र, एवढ्या मोठ्या अपघातातही चालकाला केवळ किरकोळ दुखापत झाल्याने मोठा अनर्थ टळला.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले आणि पोलिसांना तात्काळ माहिती दिली. राजापूर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमी चालकाला तातडीने उपचारासाठी राजापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती, मात्र पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त कंटेनर बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. या अपघाताची नोंद राजापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस पुढील कायदेशीर तपास करत आहेत.

Total Visitors :

5435608
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

रेनो ट्रायबरमध्ये आता टर्बो पेट्रोल इंजिन; १०० पीएस पॉवरसह नवीन मॉडेल लाँच

Gramin Varta
3 Min Read

Apple’s iPhone Revolution Takes a Green Turn with Sustainable Materials

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

World Independently and Embracing the Freedom of Solo Travel

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

देशभरातील बँक कर्मचाऱ्यांचा तीन दिवसांचा संप अखेर स्थगित

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

राजापूर

उल्का विश्वासराव यांच्या पुढाकाराने बांबू शेतीला नवी दिशा; राजापूर-लांजातील शेतकऱ्यांना प्रशिक्षणातून नवी दिशा

2 Min Read
राजापूर

शालेय जिल्हास्तरीय रग्बी स्पर्धेत राजापूरच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी; मुलींच्या संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड

2 Min Read
राजापूर

राजापूर: नाटे येथे पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला

1 Min Read
राजापूर

कारवली गावच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी माजी सरपंच गणेश वरेकर यांची बिनविरोध निवड

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?