ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: खेड : भरणे बाईतवाडी येथे भरदिवसा बंद घरे फोडून तब्बल आठ लाखांचा ऐवज लंपास
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » खेड : भरणे बाईतवाडी येथे भरदिवसा बंद घरे फोडून तब्बल आठ लाखांचा ऐवज लंपास
खेड

खेड : भरणे बाईतवाडी येथे भरदिवसा बंद घरे फोडून तब्बल आठ लाखांचा ऐवज लंपास

Gramin Varta
Last updated: October 8, 2026 3:39 pm
Gramin Varta
152 Views
Share
Masked thief caught on security cameras

खेड (प्रतिनिधी): तालुक्यातील भरणे बाईतवाडी येथील रोटरी स्कूलजवळील ‘आदित्य रेसिडेन्सी’ या इमारतीमधील दोन बंद घरांचे कडी-कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कमेवर डल्ला मारला आहे. बुधवार, ७ ऑक्टोबर रोजी भरदिवसा अवघ्या एका तासाच्या अंतरात घडलेल्या या धाडसी घरफोडीत एकूण ७ लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला असून, या घटनेमुळे परिसरात तीव्र खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी अभय सहदेव देसाई (वय ४९, मूळ रा. भडगाव, सध्या रा. आदित्य रेसिडेन्सी, रूम नं. १०१) यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी अभय देसाई हे दुपारी १२.१५ ते १.२५ या कालावधीत घराबाहेर गेले असताना चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. तसेच त्यांच्या शेजारील मिलिंद तुकाराम आदावडे यांच्या रूम नंबर १०३ चे कुलूप तोडूनही चोरी करण्यात आली. चोरट्यांनी घरातून दोन लाख वीस हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या चैन, एक तोळ्याचा सोन्याचा हार, तीन तोळ्यांची सोन्याची नाणी, प्रत्येकी तीन ग्रॅमचे दोन ब्रेसलेट, अकरा ग्रॅम वजनाची सोन्याची कानातली रिंग, सोन्याचे टॉप्स, बाळी, नथ यांसह सुमारे पाव किलो चांदी, चांदीचा कमरपट्टा आणि रोख दहा हजार रुपये असा एकूण ७ लाख ९८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.

भरदिवसा वर्दळीच्या भागात झालेल्या या मोठ्या घरफोडीची माहिती मिळताच खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. पुढील तपास खेड पोलीस करत आहेत.

Total Visitors :

5469404
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

चिपळुणात सामाईक जागेच्या वादातून तरुणावर काठीने हल्ला

Gramin Varta
2 Min Read

रायगड- भरधाव वाहनाच्या धडकेत वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू

Gramin Varta
1 Min Read

दिल्लीतील आंदोलनांमुळे १० दिवसांत व्यापाऱ्यांना ४ हजार कोटींच्या नुकसानाचा अंदाज

Gramin Varta
3 Min Read

दापोली-खेड मार्गावर ९ महाकाय टाक्यांची जीवघेणी वाहतूक; नियमांची पायमल्ली करणाऱ्या टेम्पोवर कारवाईची मागणी

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

खेड

खेड : मुंबई-गोवा महामार्गावर औषधांच्या कंटेनरला दुचाकीची मागून धडक

2 Min Read
खेड

खेड: तीन लाखांच्या नोटांचे बंडल ठेवून सराफाला दोन लाखांचा गंडा; लोटेतील सोन्याच्या दुकानात भरदिवसा फसवणूक

2 Min Read
खेड

खेडमध्ये १७ सार्वजनिक तर १ हजार ५३० घरगुती गणपतींचे शिस्तबद्ध वातावरणात विसर्जन

2 Min Read
खेड

खेड : घाणेखुंट येथे २१ वर्षीय तरुणीची गळफास लावून आत्महत्या

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?