ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: ब्रेकिंग: लांजा परिसरात शिकारीच्या उद्देशाने दबा धरून बसलेले दोघे ताब्यात; १२ बोअरची बंदूक आणि ४ जिवंत काडतुसे जप्त
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » ब्रेकिंग: लांजा परिसरात शिकारीच्या उद्देशाने दबा धरून बसलेले दोघे ताब्यात; १२ बोअरची बंदूक आणि ४ जिवंत काडतुसे जप्त
लांजा

ब्रेकिंग: लांजा परिसरात शिकारीच्या उद्देशाने दबा धरून बसलेले दोघे ताब्यात; १२ बोअरची बंदूक आणि ४ जिवंत काडतुसे जप्त

Gramin Varta
Last updated: October 10, 2026 12:35 pm
Gramin Varta
1.5k Views
Share

लांजा: जंगली श्वापदांची शिकार करण्याच्या उद्देशाने विनापरवाना १२ बोअरची बंदूक आणि जिवंत काडतुसे बाळगल्याप्रकरणी लांजा पोलिसांनी दोघांवर कारवाई केली आहे. अंजणारी ते शिरंबवली डांबरी रस्त्यावरील ओवलाच दांड परिसरातील झाडीझुडपांमध्ये ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी दीपक वसंत पाष्टे (वय ३३, रा. पाष्टेवाडी, अंजणारी, ता. लांजा) आणि सुदर्शन श्रीकांत सावंत (वय ३५, रा. कशेळी नाणिज, ता. जि. रत्नागिरी) या संशयितांविरोधात भारतीय हत्यार कायदा व भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल नितेश चंद्रकांत आर्डे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पहाटेच्या सुमारास गस्तीदरम्यान संशयित आरोपी अंजणारी-शिरंबवली रस्त्यावरील झाडीत दबा धरून बसलेले आढळले. चौकशी दरम्यान त्यांच्याकडे सुमारे १० हजार रुपये किमतीची एक १२ बोअरची वापरती बंदूक, ४ जिवंत काडतुसे आणि रात्रीच्या वेळी वापरली जाणारी बॅटरी (टॉर्च) असा एकूण १० हजार ९४० रुपयांचा ऐवज बेकायदेशीरपणे बाळगल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जागीच जप्त केला आहे.

प्राथमिक चौकशीत हे दोघेही जंगली प्राण्यांची शिकार करण्याच्या हेतूने तिथे थांबल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही संशयितांविरुद्ध भारतीय हत्यार अधिनियम १९५९ च्या कलम ३(१)/२५ सह भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला असून, भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम ३५(३) नुसार कायदेशीर नोटीस बजावली आहे. पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची दिशा निश्चित केली असून, पोलीस हवालदार विलास जाधव या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Total Visitors :

5468525
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

महाड एमआयडीसी परिसर हादरला;सिनर्जीया केमिकल कंपनीत रिॲक्टरचा भीषण स्फोट

Gramin Varta
1 Min Read

NCMC कार्ड सक्तीमुळे राज्यभरात गोंधळ; तांत्रिक अडचणींचा फटका, मात्र रत्नागिरीत पावणेचार लाख कार्डांचे यशस्वी वितरण

Gramin Varta
2 Min Read

राज्यातील एसटी बसस्थानकांवर स्तनदा माता व बाळांच्या सुरक्षिततेसाठी उभारणार १२५ ‘हिरकणी कक्ष’

Gramin Varta
2 Min Read

खेड :  सात्वीनगाव बोलेवाडी येथे प्रौढाची गळफास घेऊन आत्महत्या

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

लांजा

‘आपले सरकार’च्या ऑनलाइन सेवेत लांजाचा झेंडा; पोलीस अंमलदार नितेश राणे राज्यात अव्वल

1 Min Read
लांजा

लांजा: मुंबई-गोवा महामार्गावर अंजणारी पुलाजवळ दोन कंटेनरची जोरदार धडक; एक चालक जखमी

1 Min Read
लांजा

लांजा : अपंगत्वाला कंटाळून गवाणे येथील प्रौढाने स्वतःला घेतले पेटवून,प्रकृती चिंताजनक

2 Min Read
लांजा

लांजा शहरात बंद घरांना लक्ष्य करत चोरांचा सुळसुळाट; मौल्यवान ऐवज आणि रोकड लंपास झाल्याने नागरिकांमध्ये घबराट, रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?