ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: खेड :  सात्वीनगाव बोलेवाडी येथे प्रौढाची गळफास घेऊन आत्महत्या
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » खेड :  सात्वीनगाव बोलेवाडी येथे प्रौढाची गळफास घेऊन आत्महत्या
खेड

खेड :  सात्वीनगाव बोलेवाडी येथे प्रौढाची गळफास घेऊन आत्महत्या

Gramin Varta
Last updated: October 6, 2026 10:22 am
Gramin Varta
125 Views
Share

खेड : तालुक्यातील सात्वीनगाव बोलेवाडी येथे एका ५१ वर्षीय व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनू शंकर बोले (वय ५१, रा. सात्वीनगाव, ता. खेड) यांनी त्यांच्या राहत्या घरी माळ्याच्या हुकाला नायलॉनच्या दोरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे आढळून आले. ही घटना ५ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६.५० वाजण्याच्या सुमारास घडली. अज्ञात कारणातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची नोंद करण्यात आली आहे.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ८५/२०२६ अन्वये भारतीय नागरीक सुरक्षा संहिता (BNSS) १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

Total Visitors :

5468536
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ अभियानांतर्गत चिपळुणात भाजपच्या राष्ट्रचिंतन बैठकीचे आयोजन; आमदार प्रमोद जठार करणार मार्गदर्शन

Gramin Varta
1 Min Read

चिपळूणचे प्रा. चेतन खांडेकर यांना मुंबई विद्यापीठाची पीएच.डी. पदवी प्रदान; गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या संशोधन केंद्रातून यश संपादन

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरी : पावसमध्ये तपासणीच्या नावाखाली २२ वर्षीय तरुणीचा डॉक्टरकडून विनयभंग

Gramin Varta
1 Min Read

Keyboard Startup Introduces Innovative Layout for Enhanced Productivity

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

You Might Also Like

खेड

खेड तालुक्यातील खाडीपट्ट्यातील वीज व रस्त्यांच्या प्रश्नांवर राजवेल येथे संयुक्त बैठक; १० दिवसांत उपाययोजना करण्याचे महावितरणचे आश्वासन

3 Min Read
खेड

पर्यावरण रक्षणाचा संदेश देत किनारपट्टीवरून निघालेल्या अयान बॅनर्जी यांच्या ‘करुणा पदयात्रे’चे खेडमध्ये जंगी स्वागत; भाजप पदाधिकाऱ्यांकडून गौरव

2 Min Read
खेड

मुंबई-गोवा महामार्गावर भोस्ते घाटात भीषण अपघात; केमिकल टँकर २५० फूट दरीत कोसळला, चालक सुखरूप बचावला

2 Min Read
खेड

खेडमधील उद्योजक उत्तमकुमार जैन यांच्या कार तोडफोड प्रकरणाचा छडा; तिघांना बेड्या, स्विफ्ट कार जप्त

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?