ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: रत्नागिरी : पावसमध्ये तपासणीच्या नावाखाली २२ वर्षीय तरुणीचा डॉक्टरकडून विनयभंग
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » रत्नागिरी : पावसमध्ये तपासणीच्या नावाखाली २२ वर्षीय तरुणीचा डॉक्टरकडून विनयभंग
रत्नागिरी

रत्नागिरी : पावसमध्ये तपासणीच्या नावाखाली २२ वर्षीय तरुणीचा डॉक्टरकडून विनयभंग

Gramin Varta
Last updated: October 19, 2026 7:05 pm
Gramin Varta
2k Views
Share

रत्नागिरी : तालुक्यातील पावस परिसरातील एका खासगी क्लिनिकमध्ये उपचारासाठी गेलेल्या २२ वर्षीय तरुणीचा डॉक्टरने तपासणीच्या बहाण्याने विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून पूर्णगड सागरी पोलीस ठाण्यात डॉ. समीर गिजबिले याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणीला ६ ऑक्टोबरपासून सर्दी आणि तापाचा त्रास होत असल्याने ती उपचारासाठी डॉ. समीर गिजबिले यांच्या क्लिनिकमध्ये गेली होती. त्यावेळी डॉक्टरांनी तपासणी करून इंजेक्शन व औषधे दिल्यानंतर तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली होती. त्यानंतर ९ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मासिक पाळीच्या त्रासावरील उपचारासाठी पीडिता आपल्या आईसोबत पुन्हा क्लिनिकमध्ये गेली. त्यावेळी तपासणी कक्षात एकटी असल्याचे पाहून डॉक्टरने गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला.

घडलेल्या लज्जास्पद प्रकारानंतर भेदरलेल्या तरुणीने क्लिनिकबाहेर आल्यावर घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. कुटुंबीयांशी सविस्तर चर्चा केल्यानंतर अखेर १६ ऑक्टोबर रोजी रात्री तरुणीने पूर्णगड सागरी पोलीस ठाण्यात जाऊन रीतसर फिर्याद दिली. पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून डॉ. समीर गिजबिले याच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम ७५ नुसार गुन्हा नोंदवला असून, या गंभीर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अधिकारी ए. एम. कुबडे करत आहेत.

Total Visitors :

5468544
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

चिपळुण : सती येथे ड्युटीवरून घरी जाणाऱ्या पत्नीवर पतीने केला काठी हल्ला

Gramin Varta
1 Min Read

सावर्डेच्या स्वराज जोशीची राष्ट्रीय स्तरावर सुवर्णभरारी; मंगळूर येथील १० किमी क्रॉस कंट्री स्पर्धेत पटकावले सुवर्णपदक

Gramin Varta
3 Min Read

भारतात ‘ॲपल पे’ची अधिकृत एन्ट्री; आयफोनवरून करता येणार टॅप-टू-पे

Gramin Varta
2 Min Read

पोलीस स्मृतिदिनानिमित्त रत्नागिरीत हुतात्मा जवानांना मानवंदना; कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या १५४ शूरवीरांना भावपूर्ण श्रद्धांजली

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

रत्नागिरी: लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण करणाऱ्या संशयिताला ३ दिवसांची पोलीस कोठडी

1 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरीत हेरॉईनसदृश अंमली पदार्थासह दोघे ताब्यात; १ लाख ३६ हजारांचा मुद्देमाल जप्त

2 Min Read
रत्नागिरी

घराची साफसफाई करताना अंगणात कोसळून चरवेली येथील महिलेचा दुर्दैवी अंत

1 Min Read
रत्नागिरी

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस सज्ज; रत्नागिरी शासकीय विश्रामगृहात समन्वयकांच्या उपस्थितीत खलबते

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?