ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: चिपळुण : सती येथे ड्युटीवरून घरी जाणाऱ्या पत्नीवर पतीने केला काठी हल्ला
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Sunday, Oct 4, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » चिपळुण : सती येथे ड्युटीवरून घरी जाणाऱ्या पत्नीवर पतीने केला काठी हल्ला
चिपळूण

चिपळुण : सती येथे ड्युटीवरून घरी जाणाऱ्या पत्नीवर पतीने केला काठी हल्ला

Gramin Varta
Last updated: September 25, 2026 3:46 pm
Gramin Varta
495 Views
Share

चिपळूण : ड्युटी संपवून घरी जाणाऱ्या पत्नीवर पतीने काठीने हल्ला करून तिला गंभीर जखमी केल्याची घटना चिपळूण तालुक्यातील सती येथे घडली. याप्रकरणी महेंद्र हरिश्चंद्र डांगरे (वय ५५, रा. पोफळी, ता. चिपळूण) याच्याविरोधात चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानसी महेंद्र डांगरे (वय ४५, रा. सती सहारा बिल्डिंग, चिपळूण) या सती येथील चैतन्य क्लिनिकमध्ये ड्युटीवर होत्या. २३ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे ९.१५ वाजता ड्युटी संपल्यानंतर त्या क्लिनिकच्या दरवाजासमोरून घरी जाण्यासाठी निघाल्या होत्या. त्याचवेळी त्यांचे पती महेंद्र डांगरे हे तोंडावर हेल्मेट घालून अचानक तेथे आले.

यावेळी महेंद्र डांगरे यांनी हातातील काठीने मानसी यांच्या डोक्यावर, उजव्या हातावर तसेच डाव्या मांडीवर मारहाण केली. या हल्ल्यात मानसी डांगरे यांना दुखापत झाली. घटनेनंतर याप्रकरणी त्यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या तक्रारीवरून पोलिसांनी महेंद्र डांगरे यांच्याविरोधात गुन्हा रजिस्टर क्रमांक २९८/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ११८(१) सह भादंवि कलम ३२४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्हा २४ सप्टेंबर रोजी पहाटे १.५२ वाजता दाखल करण्यात आला असून, पुढील तपास चिपळूण पोलीस करीत आहेत.

Total Visitors :

5435596
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

अभ्यासाची स्वप्ने डोळ्यांत घेऊन निघाली, अन् वाटेतच डंपरखाली चिरडून १९ वर्षीय मुस्कानचा दुर्दैवी अंत

Gramin Varta
2 Min Read

जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत पुष्कर गितेची द्वितीय क्रमांक पटकावत दमदार कामगिरी

Gramin Varta
1 Min Read

‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात दाभोळे परिसरातील लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप

Gramin Varta
1 Min Read

मुंबई ते मेलबर्न: माधुरी दीक्षित यांच्या ‘कोण होणार करोडपती’ची उत्सुकता जगभरात

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

चिपळूण

Profiling the Visionaries Behind Cutting-Edge Startup Ventures

7 Min Read
चिपळूण

पडिक पाण्याच्या टाकीत अडकलेल्या मगरीच्या पिल्लाची सुटका

1 Min Read
चिपळूण

A Close-Up on Trailblazing Startups and Their Journeys

चिपळूण

चिपळूण : पायी जाणाऱ्या पिता-पुत्राला बेदरकार दुचाकीस्वाराची जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?