ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: त्रिरत्न बौद्ध महासंघातर्फे रत्नागिरीत ८ नोव्हेंबरपासून निवासी ‘धम्मक्रांती शिबिर’
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » त्रिरत्न बौद्ध महासंघातर्फे रत्नागिरीत ८ नोव्हेंबरपासून निवासी ‘धम्मक्रांती शिबिर’
रत्नागिरी

त्रिरत्न बौद्ध महासंघातर्फे रत्नागिरीत ८ नोव्हेंबरपासून निवासी ‘धम्मक्रांती शिबिर’

Gramin Varta
Last updated: November 5, 2026 4:05 pm
Gramin Varta
24 Views
Share

रत्नागिरी / संतोष पवार : त्रिरत्न बौद्ध महासंघ रत्नागिरीच्या वतीने रविवार, दिनांक ८ ते ११ नोव्हेंबर दरम्यान चार दिवसीय निवासी ‘धम्मक्रांती शिबिरा’चे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर शहरातील नामांकित पटवर्धन हायस्कूल येथे संपन्न होणार असून, यामध्ये ‘भगवान गौतम बुद्ध आणि त्यांच्या धम्माचे भवितव्य’ या महत्त्वपूर्ण विषयावर सखोल चिंतन व मार्गदर्शन घडवून आणले जाणार आहे.

या चार दिवसीय शिबिराचे नेतृत्व पुण्यातील ज्येष्ठ धम्मचारी यशोरत्न करणार आहेत. त्यांच्यासह धम्मचारी सत्यरत्न, चंद्रनाथ, सत्यसागर, सुनंदक, प्रज्ञावज्र आणि शीलनंदक हे मान्यवर उपस्थित राहून शिबिरार्थींना बुद्ध धम्माच्या विविध पैलूंवर अभ्यासपूर्ण प्रवचने व मार्गदर्शन देणार आहेत. हे शिबिर पूर्णतः निवासी स्वरूपाचे असून, १४ वर्षांवरील जास्तीत जास्त विद्यार्थी व विद्यार्थिनींनी या शिबिरात सहभागी होऊन धम्मज्ञानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. या शिबिरासाठी नाममात्र अडीचशे रुपये दानमूल्य ठेवण्यात आले आहे.

शिबिराच्या यशस्वीतेसाठी धम्ममित्र संतोष गमरे, रविकांत पवार, आनंदा कांबळे, भीमदास जाधव, भगवान जाधव, संदीप कांबळे, अनामिका जाधव, चंद्रलेखा पवार, स्मृती मोहिते, उमा गमरे, रुचिता शिंदे आणि सुप्रिया सावंत यांच्यासह अनेक कार्यकर्ते विशेष परिश्रम घेत आहेत.

Total Visitors :

5468475
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

प्रधानमंत्री विकसित ग्राम स्वराज योजनेतून ग्रामपंचायतींचे सक्षमीकरण; ७,३९५ कोटींची तरतूद

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरीसह कोकणात राज्य सरकार स्वतःची बंदरे उभारणार; जयगडमध्ये जहाजबांधणी केंद्र, १० हजार कोटींचा महसूल मिळण्याचा अंदाज

Gramin Varta
2 Min Read

देशात गाजलेल्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडात मुस्कान रस्तोगी आणि प्रियकर साहिल शुक्लाला फाशी; न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल

Gramin Varta
3 Min Read

“शिवसेनेसारखा वाद लांबवू नका!” तृणमूलच्या नाव-चिन्हावर सुप्रीम कोर्ट कडक; निवडणूक आयोगाला सोमवारपर्यंत ‘टाइमलाइन’ देण्याचे आदेश

Gramin Varta
3 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

वाटद एमआयडीसीतील डिफेन्स क्लस्टरचा पुनर्विचार होणार

2 Min Read
रत्नागिरी

गणेश विसर्जनाहून परतलेल्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर; जुवे येथे सार्वजनिक विहिरीत बुडून वृद्धाचा मृत्यू

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरीत एसटी चालकाला शिवीगाळ करत मारहाण; बस अडवून सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या दुचाकीस्वारावर गुन्हा दाखल

2 Min Read
रत्नागिरी

ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान आणि सुरक्षेसाठी रत्नागिरी जिल्हा सज्ज; विविध उपक्रमांसह ‘१४५६७’ हेल्पलाईनचा लाभ घेण्याचे आवाहन

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?