ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: रत्नागिरी: लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण करणाऱ्या संशयिताला ३ दिवसांची पोलीस कोठडी
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » रत्नागिरी: लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण करणाऱ्या संशयिताला ३ दिवसांची पोलीस कोठडी
रत्नागिरी

रत्नागिरी: लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण करणाऱ्या संशयिताला ३ दिवसांची पोलीस कोठडी

Gramin Varta
Last updated: September 18, 2026 8:39 am
Gramin Varta
45 Views
Share

रत्नागिरी (विशेष प्रतिनिधी): विवाहाचे खोटे प्रलोभन दाखवून एका तरुणीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्यानंतर विवाहाचा प्रस्ताव धुडकावणाऱ्या साहिल प्रवीण कळंबटे (वय २७, रा. झरेवाडी, गोताडवाडी) या संशयित आरोपीला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणी जयगड सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी गुरुवारी त्याला बेड्या ठोकून न्यायालयात हजर केले होते.

तक्रारदार तरुणीशी मैत्री वाढवून साहिलने तिला जानेवारी व मार्च महिन्यांच्या कालावधीत गणपतीपुळे येथे फिरण्याच्या बहाण्याने नेले होते. तेथील एका लॉजवर तिच्याशी गोड बोलून आणि लग्न करण्याचा विश्वास देऊन त्याने तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. इतकेच नव्हे तर या काळात त्याने तिचे आक्षेपार्ह फोटोही काढून ठेवले. त्यानंतर पीडितेने लग्नाबाबत विचारणा केली असता, त्याने लग्नास स्पष्ट नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पीडित तरुणीने तात्काळ जयगड सागरी पोलीस ठाणे गाठून फिर्याद नोंदवली.

आरोपीला न्यायालयात हजर केले असता, विशेष सहाय्यक सरकारी वकील निलांजन नाचणकर यांनी पोलीस कोठडीची जोरदार मागणी केली. संशयिताची वैद्यकीय तपासणी पूर्ण करणे, मोबाईलमधील आक्षेपार्ह छायाचित्रे जप्त करणे आणि या गंभीर गुन्ह्यात त्याला आणखी कोणाचे सहकार्य लाभले आहे का, याचा कसून तपास करण्यासाठी पोलीस कोठडी अनिवार्य असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला. हा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने साहिल कळंबटे याला तीन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

Total Visitors :

5427550
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

Start a Digital Marketing Website for your Service

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

दापोली उपजिल्हा रुग्णालयात ‘लड्डू गोपाल योजने’अंतर्गत बालकांची आरोग्य तपासणी; बालकांना पौष्टिक लाडूंचे वाटप

Gramin Varta
1 Min Read

Stories of Progress and Potential in Startup Realities

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

A Close-Up on Trailblazing Startups and Their Journeys

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

कोरेगाव-संगलट रस्त्यावर दुतर्फा झाडी; ‘रस्ता दाखवा, बक्षीस मिळवा’ म्हणण्याची वेळ

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरीत ऊन-पावसाच्या लपंडावात आरोग्य धोक्यात; रुग्णालयांत रांगा

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरीच्या समुद्रात बेकायदेशीर एलईडी मासेमारीचा धुमाकूळ; पर्ससीन आणि पारंपरिक मच्छीमारांमधील संघर्ष पेटण्याची चिन्हे

2 Min Read
रत्नागिरी

राजीवडा समुद्रात महाकाय लाटेच्या तडाख्याने नौका उलटली; आठ मच्छीमार बचावले

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?