ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: लांजा: मुंबई-गोवा महामार्गावर कुवे येथे दोन दुचाकींचा भीषण अपघात; प्रौढाचा मृत्यू
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » लांजा: मुंबई-गोवा महामार्गावर कुवे येथे दोन दुचाकींचा भीषण अपघात; प्रौढाचा मृत्यू
लांजा

लांजा: मुंबई-गोवा महामार्गावर कुवे येथे दोन दुचाकींचा भीषण अपघात; प्रौढाचा मृत्यू

Gramin Varta
Last updated: October 12, 2026 1:35 pm
Gramin Varta
2k Views
Share

लांजा  : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर कुवे पुरागाव हद्दीत दोन दुचाकींमध्ये झालेल्या भीषण अपघातात एका ५४ वर्षीय व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातात मनोहर सिताराम गुरव (वय ५४, रा. वनगुळे, गुरववाडी, ता. लांजा) यांचा मृत्यू झाला असून, अपघातास कारणीभूत ठरलेल्या दुसऱ्या दुचाकीस्वारावर लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मयत मनोहर गुरव हे रविवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास आपल्या ताब्यातील मेस्ट्रो दुचाकीने (क्र. एम.एच.०८.ए.सी.१८८९) मुंबई-गोवा महामार्गावरून वनगुळे गावाकडे जात होते. ते कुवे पुरागाव येथे आले असता, त्यांच्या मागून गोवा दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या डिओ मोटारसायकलने (क्र. एम.एच.०८.ए.एम.९२२७) त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे आणि अतिवेगात वाहन चालवून ही धडक दिल्याने मनोहर गुरव हे रस्त्यावर फेकले गेले. या धडकेत त्यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला, तसेच दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले.

या अपघाताप्रकरणी मयताचे जावई सुहास सखाराम भोवड (वय ३४, सध्या रा. वनगुळे, मूळ रा. डोंबिवली) यांनी लांजा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून डिओ चालक प्रथमेश रमेश करंबळे (वय २६, रा. आगरवाडी, लांजा) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम १०६(१), १२५(अ), १२५(ब), २८१ सह मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या अपघातात संशयित आरोपी प्रथमेश करंबळे हादेखील जखमी झाला असून त्याच्यावर रत्नागिरी येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संजय मारळकर या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Total Visitors :

5468661
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

चिपळूण तालुक्यातील पेढे येथून पश्चिम बंगालचा तरुण बेपत्ता; शोध घेण्याचे पोलिसांचे आवाहन

Gramin Varta
1 Min Read

वाशिष्ठी पुलाच्या रखडलेल्या कामावर मुराद अडरेकर आक्रमक; नोव्हेंबरअखेरची मुदत, ६ डिसेंबरपासून रस्ता रोकोचा इशारा

Gramin Varta
4 Min Read

व्हॉट्सॲपवरील आक्षेपार्ह पोस्टवरून राजापूर-रत्नागिरीत वाद पेटला; बदनामी आणि मारहाणीप्रकरणी दोन्ही बाजूंवर गुन्हे दाखल

Gramin Varta
3 Min Read

खेडच्या चंदुलाल शेट प्रशालेत ‘विकसित भारत’ चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद; कलेच्या माध्यमातून राष्ट्रभक्तीचे दर्शन

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

लांजा

अंजणारीतील मृत्यूचा सापळा हटवा, अन्यथा ग्रामस्थांसह तीव्र आंदोलन छेडणार; माजी खासदार विनायक राऊत यांचा महामार्ग विभागाला सज्जड इशारा

2 Min Read
लांजा

लांज्यात एन.एम.एम.एस. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात;५५० विद्यार्थ्यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन; मोफत प्रश्नसंचाचे वाटप

3 Min Read
लांजा

वयोमानामुळे जमीन खोदणे झाले कठीण; पाईपलाईन दुरुस्तीसाठी ज्येष्ठ नागरिकाच्या मदतीला पोलीस अंमलदार

2 Min Read
लांजा

गांजा ओढत असल्याची पोलिसांना दिली खोटी माहिती; ११२ वर मद्यधुंद तरुणाचा बनाव, लांजा पोलिसांत गुन्हा दाखल

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?