ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: चिपळूण तालुक्यातील पेढे येथून पश्चिम बंगालचा तरुण बेपत्ता; शोध घेण्याचे पोलिसांचे आवाहन
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » चिपळूण तालुक्यातील पेढे येथून पश्चिम बंगालचा तरुण बेपत्ता; शोध घेण्याचे पोलिसांचे आवाहन
चिपळूण

चिपळूण तालुक्यातील पेढे येथून पश्चिम बंगालचा तरुण बेपत्ता; शोध घेण्याचे पोलिसांचे आवाहन

Gramin Varta
Last updated: October 17, 2026 4:15 pm
Gramin Varta
45 Views
Share

चिपळूण : तालुक्यातील पेढे येथून मूळ पश्चिम बंगालचा रहिवासी असलेला रेंटा हांसदा (वय ३६, रा. फतेपुर कालीतला, थाना होईंगाथा, जि. नोदिया, कोलकाता) हा तरुण बेपत्ता झाला आहे. याबाबत शंकर शांती सरकार (रा. सरकार गौरव नगर, गोंदिया, सध्या रा. खेरशेत, ता. चिपळूण) यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद नोंदवली आहे.

गेल्या चार वर्षांपासून संबंधित व्यक्ती बेपत्ता असून अद्यापपर्यंत त्याचा कोणताही सुगावा लागलेला नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या तरुणाची उंची ५ फूट ६ इंच, रंग सावळा, शरीरयष्टी सडपातळ आणि डोक्यावर काळे कुरळे केस आहेत. विशेष ओळख म्हणजे त्याच्या उजव्या हाताच्या करंगळीलगतच्या बोटावर शस्त्रक्रियेची (ऑपरेशन) खूण असून ते बोट थोडे वाकडे आहे, तसेच पायात स्लीपर घातलेली आहे. या वर्णनाची व्यक्ती कोणासही आढळून आल्यास किंवा तिच्याबाबत काहीही माहिती उपलब्ध झाल्यास तत्काळ चिपळूण पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन चिपळूण पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Total Visitors :

5468418
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

Investigating the Extraordinary Nature of the Physical World

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेवर भाजपाच्या वाढीव प्रतिनिधित्वासाठी ॲड. वैभव खेडेकर आग्रही; संचालकपदासाठी पक्षाकडे केली दावेदारी

Gramin Varta
2 Min Read

सावर्डे रेल्वे स्थानकातील पादचारी पुलाचे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते भूमिपूजन

Gramin Varta
2 Min Read

थिबापॅलेस परिसरात मुलाला पळवून नेण्याचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेने संशयित ताब्यात

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

चिपळूण

Stories of Progress and Potential in Startup Realities

7 Min Read
चिपळूण

चिपळूण: शिरगाव ग्रामपंचायतीत १ लाख ४३ हजारांचा अपहार; करवसुलीची रक्कम स्वतःसाठी वापरणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल

2 Min Read
चिपळूण

अखेर चिपळूण तालुका दुष्काळग्रस्त म्हणून घोषित, आ.शेखर निकम यांच्या पाठपुराव्याला यश

2 Min Read
चिपळूण

चिपळुणात सामाईक जागेच्या वादातून तरुणावर काठीने हल्ला

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?