ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: चिपळूण पोलिसांची ‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत मोठी कारवाई; खेर्डीतून सव्वासात लाखांच्या मेफेड्रोनसह संशयित गजाआड
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » चिपळूण पोलिसांची ‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत मोठी कारवाई; खेर्डीतून सव्वासात लाखांच्या मेफेड्रोनसह संशयित गजाआड
चिपळूण

चिपळूण पोलिसांची ‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत मोठी कारवाई; खेर्डीतून सव्वासात लाखांच्या मेफेड्रोनसह संशयित गजाआड

Gramin Varta
Last updated: October 16, 2026 10:36 am
Gramin Varta
165 Views
Share

चिपळूण: अंमली पदार्थ तस्करांविरोधात पोलिसांनी सुरू केलेल्या ‘मिशन फिनिक्स’ मोहिमेअंतर्गत चिपळूण पोलिसांनी धडक कारवाई करत खेर्डी परिसरातून विक्रीसाठी आणलेला लाखो रुपयांचा मेफेड्रोन हा अंमली पदार्थ जप्त केला आहे. चिपळूण पोलीस ठाण्याचे पथक हद्दीत नियमित गस्त घालत असताना खेर्डी भागात एक इसम संशयास्पदरीत्या फिरताना पोलिसांच्या निदर्शनास आला. पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी व झडती घेतली असता, त्याच्याकडे विक्रीच्या उद्देशाने बाळगलेला घातक मेफेड्रोन (एमडी) हा अंमली पदार्थ मिळून आल्याने एकच खळबळ उडाली.

या धडक कारवाईत पोलिसांनी संबंधित मेफेड्रोन आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण ७ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीला ताब्यात घेतले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले यांच्या नेतृत्वात चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे व त्यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी बजावली असून, तालुक्यातील अंमली पदार्थांचे जाळे मुळासकट उखडून टाकण्यासाठी यापुढील काळातही अशा कारवाया अधिक तीव्र केल्या जातील असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Total Visitors :

5468475
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

रत्नागिरीच्या समुद्रात बेकायदेशीर एलईडी मासेमारीचा धुमाकूळ; पर्ससीन आणि पारंपरिक मच्छीमारांमधील संघर्ष पेटण्याची चिन्हे

Gramin Varta
2 Min Read

दिल्लीत सामूहिक अत्याचारानंतर मुलीची हत्या

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरी जिल्ह्यात पाच वर्षांत तब्बल १७ हजार विद्यार्थ्यांची मोठी घट, १३१ शाळा बंद

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरी रेल्वेस्थानकावर एटीव्हीएम यंत्र दाखल; प्रवाशांची तिकीट खिडकीवरील लांबलचक रांगांमधून कायमची सुटका

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

चिपळूण

चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेला सहकार प्रशिक्षण केंद्र म्हणून अधिकृत मान्यता; महाराष्ट्र राज्य सहकारी संघ, पुणे यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

2 Min Read
चिपळूण

गणेशोत्सवाच्या बंदोबस्तातही चिपळूण पोलिसांची कर्तव्यतत्परता; रिक्षाचालकाचा हरवलेला मोबाईल शोधून केला सुपूर्द

2 Min Read
चिपळूण

ह.भ.प. राजेंद्र महाराज राजेशिर्के यांना ‘राज्यस्तरीय वारकरी रत्न’ पुरस्कार प्रदान

1 Min Read
चिपळूण

तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत गोविंदराव निकम विद्यालयाचा डंका; सावर्डेच्या खेळाडूंची पदकांची लयलूट करत जिल्हास्तरावर धडक

3 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?