ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: ह.भ.प. राजेंद्र महाराज राजेशिर्के यांना ‘राज्यस्तरीय वारकरी रत्न’ पुरस्कार प्रदान
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Oct 5, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » ह.भ.प. राजेंद्र महाराज राजेशिर्के यांना ‘राज्यस्तरीय वारकरी रत्न’ पुरस्कार प्रदान
चिपळूण

ह.भ.प. राजेंद्र महाराज राजेशिर्के यांना ‘राज्यस्तरीय वारकरी रत्न’ पुरस्कार प्रदान

Gramin Varta
Last updated: September 28, 2026 10:20 am
Gramin Varta
79 Views
Share

कुडपसह चिपळूण तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; जनकल्याण सामाजिक सेवा संस्थेतर्फे कोल्हापुरात गौरव

सावर्डे (विनायक सावंत) : सामाजिक, आध्यात्मिक आणि प्रबोधनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे कुडप (ता. चिपळूण) येथील सुपुत्र तथा वारकरी साहित्य परिषदेचे चिपळूण तालुकाध्यक्ष ह.भ.प. राजेंद्र महाराज राजेशिर्के यांना प्रतिष्ठेच्या “राज्यस्तरीय वारकरी रत्न” पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले. कोल्हापूर येथील जनकल्याण सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने आयोजित भव्य राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते हा गौरव संपन्न झाला.

महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त तसेच पर्यावरण संवर्धन, व्यसनमुक्ती, महिला सक्षमीकरण, कृषी विकास आणि वंचित घटकांच्या उत्थानासाठी कार्यरत असलेल्या जनकल्याण सामाजिक सेवा संस्थेतर्फे दरवर्षी विविध क्षेत्रांतील गुणवंतांना सन्मानित केले जाते. याच उपक्रमांतर्गत यंदाच्या पुरस्कारासाठी ह.भ.प. राजेंद्र महाराज यांची निवड करण्यात आली होती. कोल्हापूर येथे संपन्न झालेल्या या सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना गौरविण्यात आले.

राजेशिर्के महाराज यांनी वारकरी संप्रदायाचा समृद्ध वारसा, संत साहित्याचे विचार आणि मूल्ये समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सातत्याने भरीव कार्य केले आहे. कीर्तन, प्रवचन आणि समाजप्रबोधनाच्या माध्यमातून त्यांनी समाजात एकात्मता व सकारात्मक विचार रुजवले आहेत. त्यांच्या याच निस्वार्थ आध्यात्मिक आणि सामाजिक योगदानाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार बहाल करण्यात आला आहे. या सन्मानामुळे कुडप, सावर्डे परिसरासह संपूर्ण चिपळूण तालुक्यात आनंद व्यक्त होत असून सर्वच स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Total Visitors :

5435608
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

यवतमाळच्या सहकारी बॅंकेकडून 242 कोटींची फसवणूक; ईडीचे नऊ ठिकाणी छापे

Gramin Varta
2 Min Read

आंतरराष्ट्रीय परिषद व केंद्रीय संमेलनाच्या नियोजनासाठी मालगुंड ‘कोमसाप’ची उद्या विशेष सभा

Gramin Varta
2 Min Read

पाचल येथील पाथरे कुटुंबीयांचा गणेशोत्सव ठरतोय कौटुंबिक एकात्मतेचे प्रतीक

Gramin Varta
1 Min Read

मी मुंबईला जाणारच, उद्याच निघणार, पण..; जरांगे पाटलांचं मराठा बांधवांना आवाहन

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

चिपळूण

अवघ्या ५० मीटरच्या भरावाअभावी चिपळूणच्या उड्डाणपुलाची प्रतीक्षा लांबली; सणासुदीच्या गर्दीमुळे काम थांबले, जोडरस्ते ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता

2 Min Read
चिपळूण

चिपळूण : कळंबस्ते येथे मध्यरात्री संशयास्पदरीत्या लपून बसलेला तरुण पोलिसांच्या जाळ्यात

1 Min Read
चिपळूण

परशुराम घाटातील सवतसडा धबधब्यानजीक भीषण अपघात; ट्रेलर पलटी होऊन राजस्थानच्या चालकाचा जागीच मृत्यू

1 Min Read
चिपळूण

पडिक पाण्याच्या टाकीत अडकलेल्या मगरीच्या पिल्लाची सुटका

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?