ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: चिपळूण तालुक्यात राष्ट्रवादी व भाजपला मोठा राजकीय धक्का; असंख्य कार्यकर्त्यांचा मनसेत जाहीर प्रवेश
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » चिपळूण तालुक्यात राष्ट्रवादी व भाजपला मोठा राजकीय धक्का; असंख्य कार्यकर्त्यांचा मनसेत जाहीर प्रवेश
चिपळूण

चिपळूण तालुक्यात राष्ट्रवादी व भाजपला मोठा राजकीय धक्का; असंख्य कार्यकर्त्यांचा मनसेत जाहीर प्रवेश

Gramin Varta
Last updated: October 27, 2026 5:25 pm
Gramin Varta
181 Views
Share

आरवली (योगेश चव्हाण): चिपळूण तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ घडवत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा हाती घेतला आहे. शहरातील हॉटेल साईशा येथे मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा भव्य पक्षप्रवेश सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. तालुक्यातील दळवटणे, वालोपे, निरबाडे आणि वालोटी या भागांतील दोन्ही प्रमुख पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मनसेमध्ये जाहीर प्रवेश केल्याने चिपळूण परिसरातील राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे.

कार्यक्रमाचा प्रारंभ छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आला. यानंतर रीतसर पक्षप्रवेश पार पडताच उपस्थित कार्यकर्त्यांना कीर्तनकार ह.भ.प. तांबिटकर महाराज तसेच प्राध्यापक टेरवकर यांच्यासह प्रमुख मनसे पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी नव्या प्रवेशकर्त्यांचे मनसे परिवारात स्वागत करत त्यांना संघटनेकडून सर्वतोपरी सहकार्य आणि पाठबळ देण्याची ग्वाही दिली.

सोहळ्याचे नेटके सूत्रसंचलन आणि आभार प्रदर्शन ज्येष्ठ निवेदक शहीदभाई खेरटकर यांनी केले. या राजकीय मेळाव्यास माथाडी कामगार सेनेचे सरचिटणीस रविकांत काणेकर, शेतकरी सेनेचे जिल्हा सचिव जितेंद्र महाडिक, गुहागर तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर, वाहतूक सेनेचे तालुकाध्यक्ष मिलिंद कदम, माजी तालुका प्रवक्ते संदेश साळवी आणि महिला उपाध्यक्षा स्मिता पावसकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अखेर राष्ट्रगीताने या उत्साही पक्षप्रवेश सोहळ्याची सांगता करण्यात आली.

Total Visitors :

5469360
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

पावसाने पाठ फिरवल्याने दाभोळे परिसरातील बळीराजा संकटात; भात शेती धोक्यात

Gramin Varta
1 Min Read

CJP च्या आंदोलनापूर्वी राजधानीला छावणीचे स्वरूप; रेल्वे, मेट्रोसह इंटरनेट सेवांवर निर्बंध, सीमांवर कडक नाकेबंदी

Gramin Varta
2 Min Read

संगमेश्वरच्या कन्येची वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी; डॉ. श्रिया रेडीज यांना बाल दंतचिकित्सा शाखेत एम.डी.एस. पदवी प्रदान, आमदार शेखर निकम यांच्या हस्ते गौरव

Gramin Varta
2 Min Read

कोंडगाव ग्रामपंचायतीत ‘हर घर जल’ योजनेत ४० लाखांचा कथित घोटाळा; कागदपत्रे गायब झाल्याने खळबळ

Gramin Varta
3 Min Read

You Might Also Like

चिपळूण

दहिवली बुद्रुकमधील घाग बंधूंचा जलक्रांतीचा आदर्श; १६ वर्षांत शेकडो वनराई बंधारे बांधून वन्यजीवांचीही भागवली तहान

2 Min Read
चिपळूण

चिपळूण नगरपरिषदेची भव्य ‘सेवा ज्योत यात्रा’ बाईक रॅली उत्साहात; शहरवासीयांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

3 Min Read
चिपळूण

चिपळूण: कापसाळ येथे दुचाकी घसरून महिला जखमी

1 Min Read
चिपळूण

A Close-Up on Trailblazing Startups and Their Journeys

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?