ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: पावसाने पाठ फिरवल्याने दाभोळे परिसरातील बळीराजा संकटात; भात शेती धोक्यात
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » पावसाने पाठ फिरवल्याने दाभोळे परिसरातील बळीराजा संकटात; भात शेती धोक्यात
संगमेश्वर

पावसाने पाठ फिरवल्याने दाभोळे परिसरातील बळीराजा संकटात; भात शेती धोक्यात

Gramin Varta
Last updated: September 23, 2026 3:02 pm
Gramin Varta
23 Views
Share

दाभोळे/सिकंदर फरास: सप्टेंबर महिना संपत आला असतानाही पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्यामुळे दाभोळे आणि आजूबाजूच्या परिसरातील शेतकरीवर्ग मोठ्या चिंतेत सापडला आहे. यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाचे प्रमाण अपेक्षेपेक्षा कमी राहिले आहे. जरी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पाऊस चांगला झाला असला, तरी सप्टेंबरमधील कोरड्या वातावरणामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली आहे.

सध्या दाभोळे परिसरात काही दिवसांपासून केवळ ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. काही मोजक्या भागांत पावसाच्या तुरळक सरी पडत असल्या तरी बहुतांश भागात पाऊस न पडल्यामुळे भात पिके सुकू लागली आहेत. सततच्या कडक उन्हामुळे भात शेती करपत असून, पाण्याअभावी पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वाढली आहे.

पाऊस सरींमध्ये देखील नसल्याने पिकांना आवश्यक ओलावा मिळत नाही परिणामी शेतकऱ्यांची मेहनत वाया जाण्याची वेळ आली आहे.दिवसेंदिवस वाढत्या चिंतेमुळे बळीराजा आता आभाळाकडे डोळे लावून पावसाची तीव्र प्रतीक्षा करत आहे.

काबाडकष्ट करून फुलवलेली शेती डोळ्यांसमोर जळत असल्याने शेतकरी हतबल झाले असून, शासनाकडून तातडीने मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Total Visitors :

5427462
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

राज्यातील शाळांमध्ये २८ हजारांहून अधिक शिक्षकेतर पदे भरण्यास मंजुरी; नवीन नियम जाहीर

Gramin Varta
2 Min Read

जयगड-नांदिवडे मार्गावर बेदरकारपणे क्रेन चालवणे भोवले; उत्तर प्रदेशातील चालकावर जयगड पोलिसांत गुन्हा दाखल

Gramin Varta
1 Min Read

‘दुःखी कसं राहायचं?’ केतनच्या मृत्यूनंतर सियाचा ChatGPTला सवाल; चार्जशीटमधील उल्लेखाने खळबळ

Gramin Varta
3 Min Read

शिक्षिकेच्या बदलीसाठी दीड लाखांची लाच घेताना रायगड जिल्हा परिषद अध्यक्षांचा स्वीय सहाय्यक रंगेहात जाळ्यात

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

संगमेश्वर

दाभोळे महसूल सेवकाविरोधातील उपोषण स्थगित; चौकशीचे प्रशासनाकडून लेखी आश्वासन

2 Min Read

ब्रेकिंग : माभळेत गणपती विसर्जनावेळी पिता-पुत्र नदीत बुडाले; वाचवण्याच्या प्रयत्नात एका चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

1 Min Read
संगमेश्वर

संघर्षातून नेतृत्वाचा झंझावात उभा करणारे बापू शेट्ये; सामाजिक बांधिलकी, राजकीय प्रवास आणि अजातशत्रू व्यक्तिमत्त्वाचा प्रेरणादायी प्रवास

4 Min Read
संगमेश्वर

ब्रेकिंग : माभळेत गणपती विसर्जनावेळी पिता-पुत्र नदीत बुडाले; मुलाचा दुर्दैवी अंत

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?