ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात मतदार जनजागृती रॅली व स्वच्छता अभियान
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात मतदार जनजागृती रॅली व स्वच्छता अभियान
संगमेश्वर

आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात मतदार जनजागृती रॅली व स्वच्छता अभियान

Gramin Varta
Last updated: September 16, 2026 11:08 am
Gramin Varta
11 Views
Share

संगमेश्वर : देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने मतदार जनजागृती रॅली व स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. मतदार जनजागृती रॅलीचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांच्या हस्ते करण्यात आले.   

महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून पवार नाका या मार्गावर रॅली काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी “मतदान करा, लोकशाही बळकट करा”, “मतदानाचा हक्क बजावा, लोकशाहीचा मान वाढवा” अशा विविध जनजागृतीपर घोषणा देत नागरिकांमध्ये मतदानाबाबत जागृती केली. त्यानंतर पाटगाव येथील सांब मंदिराजवळ  स्वच्छता अभियान राबविण्यात आले. विद्यार्थ्यांनी परिसरातील प्लॅस्टिक व इतर कचरा गोळा करून परिसर स्वच्छ केला. स्वच्छता ही प्रत्येकाची जबाबदारी असून सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

या दोन्ही उपक्रमात ५३ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. सुनील सोनावणे, प्रा. अनिकेत ढावरे, प्रा. सीमा कोरे, प्रा. स्वप्नाली झेपले आणि प्रा. वसंत तावडे यांनी विशेष मेहनत घेतली.मतदार जनजागृतीसोबतच स्वच्छतेचा संदेश देणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी आणि लोकशाही मूल्यांची जाणीव निर्माण करणारा ठरला.

Total Visitors :

5427462
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

Key Narratives on the Ongoing Evolution of Digital Landscapes

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

Probing the Frontiers of Understanding and Treating Brain Disorders

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

Best beaches in the UK for the Perfect Sandy Getaway

Sponsored by

संरक्षण क्षेत्रात स्वदेशीचा नवा अध्याय; हवाई दलाच्या ताफ्यात ‘तेजस’सह ‘HTT-40’ दाखल, नागरी उड्डाणासाठी ‘ध्रुव NG’ सज्ज

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

संगमेश्वर

वांद्री प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात समाजसेवा मंडळाचा स्वच्छता उपक्रम; ३३ सेवेकऱ्यांचे श्रमदान

1 Min Read
संगमेश्वर

Inside Amazon’s Bold Vision for the Future of Shipping

7 Min Read
संगमेश्वर

आरवलीत दुचाकीला भरधाव कारची जोरदार धडक; चालक फरार, कार सीसीटीव्हीत कैद

2 Min Read
संगमेश्वर

संगमेश्वर : बुरंबाड-सरंद येथे भरधाव मोटारसायकल घसरून तरुणाचा मृत्यू

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?