ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: वांद्री प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात समाजसेवा मंडळाचा स्वच्छता उपक्रम; ३३ सेवेकऱ्यांचे श्रमदान
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » वांद्री प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात समाजसेवा मंडळाचा स्वच्छता उपक्रम; ३३ सेवेकऱ्यांचे श्रमदान
संगमेश्वर

वांद्री प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात समाजसेवा मंडळाचा स्वच्छता उपक्रम; ३३ सेवेकऱ्यांचे श्रमदान

Gramin Varta
Last updated: September 22, 2026 7:23 pm
Gramin Varta
210 Views
Share

संगमेश्वर/ दिनेश आंब्रे : समाजसेवा मंडळ संस्था परचुरी दुदमवाडी यांच्या वतीने वांद्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात भव्य स्वच्छता अभियान राबवून सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण करण्यात आला. या स्वच्छता उपक्रमाचे अधिकृत उद्घाटन वैद्यकीय अधिकारी डॉ. साजन मोहिते यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. मंडळाच्या स्थापनेला ३२ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला हा ३२ वा उपक्रम ठरला असून, सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत मंडळाच्या ३३ सेवेकरी बंधू-भगिनींनी अखंड श्रमदान करून संपूर्ण रुग्णालय परिसर चकाचक केला.

याप्रसंगी बोलताना वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहिते यांनी वांद्री उपकेंद्रातील सेवेचे हे तिसरे वर्ष असल्याचे सांगत, स्वच्छता सेवा हीच खरी देशसेवा असून अशा समाजोपयोगी कार्यामुळे देशाच्या उभारणीत मोठा हातभार लागतो, असे गौरवौद्गार काढले.  या कार्यक्रमादरम्यान डॉ. साजन मोहिते यांनी समाजसेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष वसंत दुदम यांच्याकडे अधिकृत सन्मानपत्र सुपूर्द करून मंडळाच्या भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

या स्वच्छता मोहिमेत मंडळाचे अध्यक्ष वसंत दुदम, उपाध्यक्ष दिनेश दुदम, सेक्रेटरी शिवाजी दुदम यांच्यासह समाजसेवक वसंत मेस्त्री, जगन्नाथ दुदम, ममता दुदम यांच्यासह ३३ सेवेकरी तसेच स्थानिक हॉस्पिटलचे कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सर्वांच्या सक्रिय सहभागातून पार पडलेल्या या अभियानाचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.

Total Visitors :

5427462
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

दापोली उपजिल्हा रुग्णालयात ‘लड्डू गोपाल योजने’अंतर्गत बालकांची आरोग्य तपासणी; बालकांना पौष्टिक लाडूंचे वाटप

Gramin Varta
1 Min Read

बंगालच्या उपसागरातील हवामान प्रणाली तीव्र; आजपासून तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Gramin Varta
3 Min Read

देवदर्शनानंतर मुंबईला परतणाऱ्या भाविकांच्या कारचा भीषण अपघात;चौघांचा जागीच मृत्यू, सात जखमी

Gramin Varta
2 Min Read

दाभोळ एसटी स्थानकाजवळ संशयास्पदरीत्या वावरणारा तरुण ताब्यात

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

संगमेश्वर

प्रशासनाच्या सकारात्मक आश्वासनानंतर कनकाडीतील उपोषण तात्पुरते स्थगित

2 Min Read
संगमेश्वर

Traversing the Wonders of Earth’s Diverse and Complex Ecosystems

7 Min Read
संगमेश्वर

गणेशोत्सवात साहिल आंबवकरने साकारला शिमगा आणि गणेशोत्सवाचा अनोखा देखावा

2 Min Read
संगमेश्वर

सोनवी नदीत अनधिकृत खोदाई आणि वांद्रीत बेकायदा उत्खनन; महामार्गाच्या ठेकेदार कंपनीचा तब्बल १८ कोटींचा दंड थकीत

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?