ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: देवरुख पोलिस दलातील सागर मुरुडकरांची राज्यात अव्वल कामगिरी; ‘आपले सरकार’ पोर्टलवरील उत्कृष्ट सेवेसाठी विशेष सन्मान
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Oct 5, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » देवरुख पोलिस दलातील सागर मुरुडकरांची राज्यात अव्वल कामगिरी; ‘आपले सरकार’ पोर्टलवरील उत्कृष्ट सेवेसाठी विशेष सन्मान
संगमेश्वर

देवरुख पोलिस दलातील सागर मुरुडकरांची राज्यात अव्वल कामगिरी; ‘आपले सरकार’ पोर्टलवरील उत्कृष्ट सेवेसाठी विशेष सन्मान

Gramin Varta
Last updated: September 29, 2026 8:47 pm
Gramin Varta
193 Views
Share

देवरुख : शासनाच्या ‘आपले सरकार’ पोर्टलवरील ऑनलाइन देयक सेवेमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावत रत्नागिरी पोलीस दलातील देवरुख पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सागर विजय मुरुडकर (ब.नं. ३२४२) यांनी संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळविला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या हस्ते त्यांना विशेष प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

शासकीय सेवा नागरिकांना जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी ‘आपले सरकार’ पोर्टलचा वापर केला जातो. या ऑनलाइन देयक सेवेत मुरुडकर यांनी प्रभावीपणे काम करत नागरिकांना सेवा वेळेत मिळण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या कर्तव्यनिष्ठा, कार्यतत्परता आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे राज्यस्तरावर ही उल्लेखनीय कामगिरी नोंदविण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी प्रशस्तीपत्राच्या माध्यमातून सागर मुरुडकर यांच्या उत्कृष्ट सेवाभावाचे कौतुक केले. भविष्यातही त्यांच्या हातून अशाच प्रकारे उत्कृष्ट कामगिरी घडत राहावी आणि रत्नागिरी पोलीस दलाचे नाव अधिक उज्ज्वल व्हावे, अशा शुभेच्छाही त्यांनी व्यक्त केल्या.

सागर मुरुडकर यांच्या राज्यातील या अव्वल कामगिरीबद्दल देवरुख पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यादव यांच्यासह रत्नागिरी पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यांच्या या यशाबद्दल देवरुख परिसरातून तसेच नागरिकांकडूनही कौतुक व्यक्त होत आहे.

Total Visitors :

5435608
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

महामार्गावर मोकाट जनावरांचा वावर; अपघात रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांची मागणी

Gramin Varta
2 Min Read

दहावी-बारावीच्या परीक्षांचे बिगुल वाजले; राज्य मंडळाकडून संभाव्य तारखांचा कालावधी जाहीर

Gramin Varta
1 Min Read

खेडमध्ये बांधकाम साइटवरून पडून परप्रांतीय कामगाराचा मृत्यू

Gramin Varta
1 Min Read

अनुस्कुरा घाटात ब्रेक फेल झाल्याने टेम्पो पलटी; २० प्रवाशांचा थोडक्यात बचाव

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

संगमेश्वर

प्रशासनाच्या सकारात्मक आश्वासनानंतर कनकाडीतील उपोषण तात्पुरते स्थगित

2 Min Read
संगमेश्वर

देवरुख : पालकर फाऊंडेशनमधील ५० हजार २०० रुपयांची रोकड लंपास

1 Min Read
संगमेश्वर

संगमेश्वर : बुरंबाड-सरंद येथे भरधाव मोटारसायकल घसरून तरुणाचा मृत्यू

1 Min Read
संगमेश्वर

बुद्धिबळाच्या पटावर साडवलीच्या आरुष चव्हाणची बाजी; १७ वर्षांखालील विभागीय स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याचे करणार प्रतिनिधित्व

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?