ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: साखरपा बसस्थानकात महिलेच्या पर्समधून २.६५ लाखांचे दागिने लंपास
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » साखरपा बसस्थानकात महिलेच्या पर्समधून २.६५ लाखांचे दागिने लंपास
संगमेश्वर

साखरपा बसस्थानकात महिलेच्या पर्समधून २.६५ लाखांचे दागिने लंपास

Gramin Varta
Last updated: September 18, 2026 12:23 pm
Gramin Varta
33 Views
Share

देवरूख : साखरपा बसस्थानकात बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने महिलेच्या खांद्याला लावलेल्या पर्समधील छोट्या पाकिटातून सोन्याचे मंगळसूत्र व अंगठी असा तब्बल २ लाख ६५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना १६ सप्टेंबर रोजी सकाळी घडली. याप्रकरणी देवरूख पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनिता विकास अवसरे (वय ४८, व्यवसाय गृहिणी, सध्या रा. परळ, मुंबई; मूळ रा. प्रभानवल्ली, वाणेवाडी, ता. लांजा) या आपल्या पतीसह अंत्रवली, ता. संगमेश्वर येथे जाण्यासाठी साखरपा बसस्थानकात आल्या होत्या. कोल्हापूर ते संगमेश्वरमार्गे चिपळूण जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्समधील छोट्या पाकिटावर डल्ला मारला. यामध्ये अंदाजे पाच तोळे वजनाचे, सुमारे २ लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र आणि सुमारे साडेतीन ग्रॅम वजनाची १५ हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी चोरीस गेली.

घटनेनंतर अवसरे यांची प्रकृती बिघडल्याने त्यांनी तत्काळ पोलिसांत तक्रार दाखल करता आली नाही. त्यानंतर १७ सप्टेंबर रोजी रात्री ८.५१ वाजता त्यांनी देवरूख पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Total Visitors :

5427550
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

शिक्षिकेच्या बदलीसाठी दीड लाखांची लाच घेताना रायगड जिल्हा परिषद अध्यक्षांचा स्वीय सहाय्यक रंगेहात जाळ्यात

Gramin Varta
2 Min Read

Amazon Prime Day Sets New Record with Billions in Sales

गोव्यातील आलिशान व्हिलामधून चालणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायबर रॅकेटचा मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश; ४०० कोटींच्या फसवणूक प्रकरणात सात जणांना अटक

Gramin Varta
2 Min Read

वंदे मातरम याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला नोटीस

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

संगमेश्वर

AI Unleashed Exploring the Future of Machine Learning and Robotics

7 Min Read
संगमेश्वर

दोन महिन्यांची मेहनत; संगमेश्वरात खातू बंधूंनी साकारली ‘जुनी मुंबई ते नवी मुंबई’!

2 Min Read
संगमेश्वर

Investigating the Extraordinary Nature of the Physical World

7 Min Read
संगमेश्वर

देवरुख : पालकर फाऊंडेशनमधील ५० हजार २०० रुपयांची रोकड लंपास

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?