ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: चिपळूण : रावळगाव येथे २३ वर्षीय तरुणीची गळफास लावून आत्महत्या
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » चिपळूण : रावळगाव येथे २३ वर्षीय तरुणीची गळफास लावून आत्महत्या
चिपळूण

चिपळूण : रावळगाव येथे २३ वर्षीय तरुणीची गळफास लावून आत्महत्या

Gramin Varta
Last updated: October 21, 2026 3:44 pm
Gramin Varta
515 Views
Share

चिपळूण : चिपळूण तालुक्यातील रावळगाव सर्वेवाडी येथे एका २३ वर्षीय तरुणीने राहत्या घराच्या पडवीत गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. अमिषा अरविंद सुर्वे (वय २३ वर्षे, रा. रावळगाव सर्वेवाडी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) असे मृत तरुणीचे नाव आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, पोलिसांकडून याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, २० ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी चार वाजण्याच्या पूर्वी अमिषा सुर्वे हिने रावळगाव सर्वेवाडी येथील स्वतःच्या राहत्या घराच्या पडवीमध्ये अज्ञात कारणावरून गळफास घेतला. ही बाब कुटुंबीयांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने धाव घेतली, मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. घटनेनंतर मृतदेह विच्छेदनासाठी कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. कामथे उपजिल्हा रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे चिपळूण पोलिसांनी २० ऑक्टोबर रोजी रात्री सव्वादहाच्या सुमारास भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (BNSS) कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यू (रजिस्टर क्र. ६२/२०२६) अशी नोंद केली आहे. तरुणीने इतके टोकाचे पाऊल का उचलले याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

Total Visitors :

5469363
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

चिपळूणच्या ज्येष्ठ डॉक्टरला तोतया पोलिसाकडून ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून तब्बल २४ लाखांचा गंडा

Gramin Varta
2 Min Read

तळवडे गावातील ५१ ग्रामस्थांचा भाजपामध्ये जाहीर प्रवेश; पाचल पंचक्रोशीत पक्षाची ताकद वाढली

Gramin Varta
2 Min Read

CBSE बोर्ड परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; १६ फेब्रुवारीपासून दहावी-बारावीच्या परीक्षा, १०१ दिवस आधी डेटशीट प्रसिद्ध

Gramin Varta
3 Min Read

संगमेश्वर : नायरी येथे सुनेच्या मारहाणीत जखमी झालेल्या ९१ वर्षांच्या आजींची अखेर मृत्यूशी झुंज संपली

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

चिपळूण

कर्तव्यनिष्ठ सेवेला सलाम! चिपळूणचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रकाश बेले यांचा ठाकरे गटातर्फे सन्मान

2 Min Read
चिपळूण

शाळेत शिपाई असणाऱ्या वडिलांच्या घामाचे पांग मुलाने फेडले; चिपळूणच्या तळवडे गावातील शुभम कोकरे बनले डॉक्टर, आई-वडिलांच्या संघर्षाला यशाची सलामी

2 Min Read
चिपळूण

चिपळूण: स्वातंत्र्याच्या अमृतकाळातही तिवरे-गंगेचीवाडी मोबाईल नेटवर्कपासून वंचित; गावात जिओ टॉवर उभारण्याची ग्रामस्थांची आक्रमक मागणी

2 Min Read
चिपळूण

चिपळूण नगरपरिषदेची भव्य ‘सेवा ज्योत यात्रा’ बाईक रॅली उत्साहात; शहरवासीयांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद

3 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?