ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: संगमेश्वर : बुरंबाड-सरंद येथे भरधाव मोटारसायकल घसरून तरुणाचा मृत्यू
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » संगमेश्वर : बुरंबाड-सरंद येथे भरधाव मोटारसायकल घसरून तरुणाचा मृत्यू
संगमेश्वर

संगमेश्वर : बुरंबाड-सरंद येथे भरधाव मोटारसायकल घसरून तरुणाचा मृत्यू

Gramin Varta
Last updated: September 21, 2026 4:20 pm
Gramin Varta
57 Views
Share

संगमेश्वर : आरवली ते माखजन मार्गावर मोटारसायकल अतिवेगाने चालविताना नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना १८ सप्टेंबर रोजी सकाळी सव्वादहाच्या सुमारास बुरंबाड-सरंद हद्दीत घडली.

तुषार शंकर प्रथम (वय २२, रा. बुरंबाड, मुळेवाडी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) हा आपल्या ताब्यातील एफ.झेड. मोटारसायकल (एमएच ०८ एटी ५७७९) घेऊन आरवली ते करजुवे आंतरजिल्हा मार्गावरून बुरंबाड ते माखजनच्या दिशेने जात होता. बुरंबाड-सरंद सीमेजवळ आल्यानंतर त्याने मोटारसायकल अतिवेगाने व निष्काळजीपणे चालविल्याने वाहन रस्त्यावर घसरून अपघात झाला.

या अपघातात तुषार याला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. तसेच मोटारसायकलचेही नुकसान झाले. घटनेची नोंद संगमेश्वर पोलीस ठाण्यात २० सप्टेंबर रोजी करण्यात आली.

याप्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश विलास गायकवाड यांनी फिर्याद दिली असून, संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १३१/२०२६ नुसार भारतीय न्यायसंहिता २०२३ मधील कलम २८१, १०६(१), १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये नोंद करण्यात आली आहे.

Total Visitors :

5427461
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

रत्नागिरी: मुरुगवाड्यात विक्रीच्या उद्देशाने हेरॉईन बाळगणारा २२ वर्षीय तरुण ताब्यात

Gramin Varta
1 Min Read

रत्नागिरीत ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा भव्य मूक मोर्चा

saurabhsalvi262@gmail.com
2 Min Read

साखरपा बसस्थानकात एसटीच्या चाकाखाली तरुण सापडला; पायावरून चाक गेले

Gramin Varta
1 Min Read

Keyboard Startup Introduces Innovative Layout for Enhanced Productivity

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

You Might Also Like

संगमेश्वर

आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात मतदार जनजागृती रॅली व स्वच्छता अभियान

1 Min Read
संगमेश्वर

देवरुख: आंबव हनुमान स्टॉपजवळ गांजा सेवन करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा

1 Min Read
संगमेश्वर

Navigating the Cosmos to Uncover the Mysteries of the Universe

7 Min Read
संगमेश्वर

संघर्षातून नेतृत्वाचा झंझावात उभा करणारे बापू शेट्ये; सामाजिक बांधिलकी, राजकीय प्रवास आणि अजातशत्रू व्यक्तिमत्त्वाचा प्रेरणादायी प्रवास

4 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?