ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: अनुस्कुरा घाटात ब्रेक फेल झाल्याने टेम्पो पलटी; २० प्रवाशांचा थोडक्यात बचाव
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » अनुस्कुरा घाटात ब्रेक फेल झाल्याने टेम्पो पलटी; २० प्रवाशांचा थोडक्यात बचाव
राजापूर

अनुस्कुरा घाटात ब्रेक फेल झाल्याने टेम्पो पलटी; २० प्रवाशांचा थोडक्यात बचाव

Gramin Varta
Last updated: September 16, 2026 12:22 pm
Gramin Varta
80 Views
Share

राजापूर/ तुषार पाचलकर : पन्हाळा-कोल्हापूरहून अनुस्कुरा मार्गे देवरुखच्या दिशेने जाणाऱ्या आयशर वाहनाचे ब्रेक फेल झाल्याने बुधवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास अनुस्कुरा घाटात अपघात झाला. या वाहनातून एकूण २० प्रवासी प्रवास करीत होते. सुदैवाने या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर येथे नमनाचा कार्यक्रम आटोपून हे प्रवासी देवरुखच्या दिशेने निघाले होते. अनुस्कुरा घाटातून वाहन जात असताना अचानक ब्रेक निकामी झाल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि आयशर रस्त्यावर पलटी झाले. हे वाहन देवरुख येथील सुभाष वास्कर चालवत होते.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी प्रवाशांना राजापूर तालुक्यातील रायपाटण येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, कोणालाही गंभीर दुखापत झाली नसल्याने प्राथमिक उपचार केल्यानंतर सर्व प्रवाशांना घरी सोडण्यात आले.

दरम्यान, पलटी झालेले वाहन रस्त्यावर आल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. पांगरीचे सरपंच अमर जाधव यांच्या माध्यमातून आमदार किरण सामंत यांनी तातडीने क्रेनची व्यवस्था करून दिली. क्रेनच्या साहाय्याने आयशर बाजूला करून सरळ करण्यात आल्याने अनुस्कुरा घाटातील वाहतूक पुन्हा सुरळीत झाली.

अपघातस्थळी रायपाटण पोलीस दूरक्षेत्राचे बीट अंमलदार दत्तात्रय बाणे, पोलीस कॉन्स्टेबल स्वनिल घाटगे आणि पोलीस कॉन्स्टेबल संपत माने यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी काम केले.

Total Visitors :

5427497
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

चिपळूण: पोट फुगून अचानक प्रकृती बिघडली; चिमुकलीचा रुग्णालयात मृत्यू

Gramin Varta
1 Min Read

परशुराम घाटातील सवतसडा धबधब्यानजीक भीषण अपघात; ट्रेलर पलटी होऊन राजस्थानच्या चालकाचा जागीच मृत्यू

Gramin Varta
1 Min Read

सातबारा नावावर नसला तरी महिलांना मिळणार ‘शेतकरी’ प्रमाणपत्र; कृषिमंत्री यांची घोषणा

Gramin Varta
2 Min Read

Latest Trends and Insights in Shaping Industries for the Future

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

You Might Also Like

राजापूर

Smart Solutions in Mobile Production Advanced Strategies for Efficiency

7 Min Read
राजापूर

साखरीनाटे डोंगर जेटीचे आमदार किरण सामंत यांच्या हस्ते उद्घाटन

2 Min Read
राजापूर

राजापूर : वाटूळ ब्रिजवर चार चाकीची ट्रकला धडक; चालकावर गुन्हा दाखल

1 Min Read
राजापूर

नाटे परिसरात भरधाव कारची दुचाकीला पाठीमागून धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?