ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: हर्णे समुद्रकिनारी मृतावस्थेत आढळले खवले मांजर
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » हर्णे समुद्रकिनारी मृतावस्थेत आढळले खवले मांजर
दापोली

हर्णे समुद्रकिनारी मृतावस्थेत आढळले खवले मांजर

Gramin Varta
Last updated: September 16, 2026 3:26 pm
Gramin Varta
46 Views
Share

दापोली : तालुक्यातील हर्णे समुद्रकिनारी खवले मांजर मृतावस्थेत आढळून आल्याची घटना समोर आली आहे. हर्णे गावचे ग्रामस्थ फहाज जमादार यांनी याबाबत दापोली वन विभागाला माहिती दिल्यानंतर वन विभागाचे अधिकारी प्रभू साबणे यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत पाहणी केली.

समुद्रकिनारी मृतावस्थेत पडलेल्या खवले मांजराची पाहणी केल्यानंतर त्याच्या शरीराचे सर्व अवयव सुव्यवस्थित असल्याची खात्री वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली. प्राथमिक पाहणीत हे खवले मांजर उंच टेकडीवरून समुद्राच्या पाण्यात पडल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज अधिकारी प्रभू साबणे यांनी व्यक्त केला.

वन विभागाने मृत खवले मांजर ताब्यात घेतले असून, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्याबाबतचे पुढील वन विभागीय सोपस्कार पूर्ण करण्यात आले. जागरूक नागरिकाने दिलेल्या माहितीमुळे ही घटना वन विभागाच्या निदर्शनास आली.

Total Visitors :

5427462
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

लांजातील उद्योजक शिवाजी कोत्रे यांच्याकडून घरातच पर्यावरणपुरक पध्दतीने श्रींचे भावपूर्ण विसर्जन

Gramin Varta
1 Min Read

सावर्डे-नायशी फाट्यावर एसटी बसची कारला धडक; मुलगी किरकोळ जखमी, चालकाविरोधात गुन्हा दाखल

Gramin Varta
1 Min Read

सोमेश्वरात ‘हिरकणी’चा थरारक जिवंत देखावा; मातृत्वाच्या जिद्दीची आणि धैर्याची प्रेरणादायी गाथा

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरीत ऊन-पावसाच्या लपंडावात आरोग्य धोक्यात; रुग्णालयांत रांगा

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

दापोली

हर्णे सागरी किनाऱ्यावर दोन फिनलेस पॉर्पोईज मृतावस्थेत आढळले; मृत्यूचे कारण अस्पष्ट

2 Min Read
दापोली

दापोलीत काँग्रेसची संघटनात्मक आढावा बैठक उत्साहात संपन्न

2 Min Read
दापोली

हर्णै बंदर परिसरात ‘स्वच्छता ही सेवा अभियान’ उत्साहात संपन्न; समुद्रकिनारा प्लास्टिकमुक्त करत पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश

2 Min Read

Hello world!

0 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?