ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, जागेवरुन उठताही येईना, डॉक्टरांचा गंभीर इशारा
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, जागेवरुन उठताही येईना, डॉक्टरांचा गंभीर इशारा
महाराष्ट्र

मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, जागेवरुन उठताही येईना, डॉक्टरांचा गंभीर इशारा

Gramin Varta
Last updated: September 16, 2026 5:27 pm
Gramin Varta
32 Views
Share

बीड : मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी मुंबईच्या दिशेने निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गात मोठा अडथळा आला आहे. उपोषणामुळे मनोज जरांगेंची प्रकृती प्रचंड खालावली आहे.

मनोज जरांगे पाटील बुधवारी सकाळी 11 वाजता पाटोद्याहून पुढच्या मुक्कामाला म्हणजे श्रीगोंद्याला रवाना होणार होते. मात्र, आज सकाळपासून मनोज जरांगे यांची प्रकृती प्रचंड खालावली आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील अजूनही झोपून आहेत. त्यांना जागेवरुन हलणेही अशक्य झाले आहे. त्यामुळे आज मनोज जरांगे पाटील पुढच्या मुक्कामला निघणार की बीडच्या पाटोद्यातच आराम करणार, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

दरम्यान पाटोद्यात डॉक्टरांनी मनोज जरांगे पाटील यांची तपासणी केली. जरांगे यांनी उपचार न घेतल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते, असे डॉक्टरांनी म्हटले.

Total Visitors :

5427462
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

रत्नागिरी पोलिसांच्या ‘मिशन प्रबोधन’ अंतर्गत खरवते येथे सायबर गुन्हेगारी व सुरक्षिततेबाबत जनजागृती

Gramin Varta
1 Min Read

महाराष्ट्राची कन्या स्वीडनच्या संसदेत; कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुतणी नीला विखे पाटील खासदारपदी

Gramin Varta
2 Min Read

Discovering the Next Wave of Game-Changing Startups

Tech Evolution Unveiling Insights in the Realm of Innovation

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

गोव्यातील आलिशान व्हिलामधून चालणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायबर रॅकेटचा मुंबई पोलिसांकडून पर्दाफाश; ४०० कोटींच्या फसवणूक प्रकरणात सात जणांना अटक

2 Min Read
महाराष्ट्र

‘अनुष्का… थांब!’ मैत्रिणींचा आक्रोश हवेतच विरला; कानात इअरबड्स घालून रुळावरून चालणाऱ्या विद्यार्थिनीला एक्स्प्रेसची जोरदार धडक

2 Min Read
महाराष्ट्र

गणपतीसाठी कोकण गाठताना चाकरमान्यांची परीक्षा; रेल्वे गाड्या ११ ते १२ तास उशिराने, प्रवाशांचा संताप

2 Min Read
महाराष्ट्र

रोजगार महाकुंभ महाराष्ट्रला नवी बळकटी; राज्य कौशल्य विकास सोसायटी-सृजन ट्रस्टमध्ये सामंजस्य करार

3 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?