ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: रत्नागिरी: अरेबियन समुद्रात इजिप्तच्या नागरिकाचा मृत्यू; जयगड सागरी पोलिसांकडे आकस्मिक मृत्यूची नोंद
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » रत्नागिरी: अरेबियन समुद्रात इजिप्तच्या नागरिकाचा मृत्यू; जयगड सागरी पोलिसांकडे आकस्मिक मृत्यूची नोंद
रत्नागिरी

रत्नागिरी: अरेबियन समुद्रात इजिप्तच्या नागरिकाचा मृत्यू; जयगड सागरी पोलिसांकडे आकस्मिक मृत्यूची नोंद

Gramin Varta
Last updated: September 18, 2026 12:34 pm
Gramin Varta
16 Views
Share
One pair of Feet alone in Bed on White Sheets sleeping under a blanket, relaxion cute

रत्नागिरी : अरेबियन समुद्रात एम.व्ही. रेक एलाइट (MV REK ELITE) या जहाजावर कार्यरत असलेल्या इजिप्तच्या नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी जयगड सागरी पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांच्या नोंदीनुसार, इस्लाम आदेल अहमद अब्देल लतिफ (वय ३५), व्यवसायाने सेफ्टी ऑफिसर व थर्ड ऑफिसर असून ते इजिप्तचे नागरिक होते. एम.व्ही. रेक एलाइट हे जहाज १० एप्रिल २०२६ रोजी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास १४.१० N/५५.२८ E या लोकेशनवर अरेबियन समुद्रात असताना ही घटना घडल्याचे नोंदविण्यात आले आहे.

या घटनेनंतर प्राथमिक आरोग्य केंद्र वाटद-खंडाळा येथील अधिकृत वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून १६ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १२.४५ वाजता जयगड येथील जेएसडब्ल्यू पोर्टवर एम.व्ही. रेक एलाइट या जहाजावर वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. या प्रकरणाची कागदपत्रे सुरुवातीला यलोगेट पोलीस ठाणे, मुंबई येथे गेली होती. मात्र, घटनास्थळ त्यांच्या कार्यक्षेत्रात येत नसल्याने संबंधित आकस्मिक मृत्यू प्रकरणाची कागदपत्रे परत रत्नागिरी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे पाठविण्यात आली.

यानंतर रत्नागिरी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून १० सप्टेंबर २०२६ रोजीच्या आदेशानुसार सदर प्रकरणाची पुढील चौकशी करण्यासाठी कागदपत्रे जयगड सागरी पोलीस ठाण्याकडे पाठविण्यात आली. त्यानुसार जयगड सागरी पोलिसांनी १७ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११.२६ वाजता आकस्मिक मृत्यू रजिस्टर क्रमांक ३५/२०२६ अन्वये नोंद केली आहे. या प्रकरणाची पुढील चौकशी जयगड सागरी पोलीस ठाण्याकडून करण्यात येत आहे.

Total Visitors :

5427562
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

हर्णे समुद्रकिनारी मृतावस्थेत आढळले खवले मांजर

Gramin Varta
1 Min Read

मजुराला धडक देऊन पसार झालेला चालक पाचलमधून जेरबंद; उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या लांजा पोलीस पथकाचा सन्मान

Gramin Varta
2 Min Read

महामार्गांवर ‘गोल्डन अवर’मध्ये जखमींना जीवनदान देण्यासाठी परिवहन विभागाचा पुढाकार; अपघातप्रवण पट्ट्यांत १०० नव्या रुग्णवाहिका तैनात होणार

Gramin Varta
2 Min Read

Probing the Frontiers of Understanding and Treating Brain Disorders

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

दीड दिवसांच्या बाप्पांना आज निरोप

1 Min Read
रत्नागिरी

जयगड मार्गावर खड्डा चुकवताना भीषण अपघातात दोघे जखमी, चालकावर ४ महिन्यांनी गुन्हा दाखल

2 Min Read
रत्नागिरी

हातखंबा तिठा-गाव मार्गावरील धोकादायक उतार ठरतोय अपघातांचा सापळा; गतिरोधकासह सुरक्षात्मक उपाययोजनांची मागणी

2 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरीत गांजाविरोधात पोलिसांची धडक कारवाई; २ किलो गांजासह एकाला अटक

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?