ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: गुहागर : बुलेटला धडक दिल्याने तरुण गंभीर जखमी,एसटी बस चालकावर गुन्हा
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » गुहागर : बुलेटला धडक दिल्याने तरुण गंभीर जखमी,एसटी बस चालकावर गुन्हा
गुहागर

गुहागर : बुलेटला धडक दिल्याने तरुण गंभीर जखमी,एसटी बस चालकावर गुन्हा

Gramin Varta
Last updated: September 19, 2026 7:26 pm
Gramin Varta
29 Views
Share

गुहागर (प्रतिनिधी) : चिपळूण-गुहागर मार्गावरील खाटू मसाले उद्योगधंदे समोरील रस्त्यावर एसटी बसने मोटारसायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार चैतन्य अनंत जाखळे (वय ३३, रा. असगोली खारवीवाडी, ता. गुहागर) हे गंभीर जखमी झाले. हा अपघात १३ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४.१० वाजण्याच्या सुमारास घडला. या प्रकरणी एसटी बसचालकाविरुद्ध गुहागर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत गुहागर पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार अनिकेत अविनाश चव्हाण यांनी फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी नामदेव शिवाजी पवार (वय ४०, मूळ रा. भानखेडा, ता. शेणगाव, जि. हिंगोली; सध्या रा. संभाजीनगर, वाळुंज) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या नोंदीनुसार, चैतन्य जाखळे हे रॉयल एनफिल्ड बुलेट (एमएच-०८-बीएफ-२६९१) घेऊन चिपळूणहून गुहागरच्या दिशेने जात होते. खाटू मसाले उद्योगधंदे समोरील वळणावर आले असता समोरून गुहागरच्या दिशेने येणाऱ्या एसटी बस (एमएच-१४-बीटी-४६६७) चालकाने पुढील वाहनाला ओव्हरटेक करताना रस्त्याच्या उजव्या बाजूला येऊन मोटारसायकलला धडक दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

या धडकेत चैतन्य जाखळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्या मोटारसायकलचेही नुकसान झाले. बसचालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून वाहन भरधाव, बेदरकार व निष्काळजीपणे चालविल्याचा आरोप आहे.

या प्रकरणी गुहागर पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ९६/२०२६ नुसार भारतीय न्यायसंहिता २०२३ मधील कलम २८१, १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Total Visitors :

5427462
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

लांजा तालुक्यात १३ हजार ५८८ बाप्पांना भावपूर्ण निरोप

Gramin Varta
1 Min Read

रत्नागिरीत ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा भव्य मूक मोर्चा

saurabhsalvi262@gmail.com
2 Min Read

लांजा : दारूच्या नशेत विहिरीत पडून प्रौढाचा मृत्यू

Gramin Varta
3 Min Read

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा,राज ठाकरेंची मागणी

Gramin Varta
4 Min Read

You Might Also Like

गुहागर

Scaling Peaks the Awe-Inspiring Beauty of High Altitude Travel

गुहागर

Journey to Unearth the Charms of Lesser-Known Travel Destinations

7 Min Read
गुहागर

Local Traditions and Customs in Your Travel Adventures

7 Min Read
गुहागर

Escapades and Outdoor Exploration in Spectacular Travel Hotspots

7 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?