ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: मुंबई ते मडगाव दरम्यान आणखी ४ विशेष गाड्या
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » मुंबई ते मडगाव दरम्यान आणखी ४ विशेष गाड्या
महाराष्ट्र

मुंबई ते मडगाव दरम्यान आणखी ४ विशेष गाड्या

Gramin Varta
Last updated: September 22, 2026 3:10 pm
Gramin Varta
104 Views
Share

मुंबई: मध्य रेल्वेने मुंबई आणि मडगाव दरम्यान ४ अतिरिक्त गणपती विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांमुळे एकूण गणपती विशेष गाड्यांची संख्या ३९४ झाली आहे. यात नियमित गाड्यांव्यतिरिक्त मध्य रेल्वेच्या २६२, पश्चिम रेल्वेच्या ६४, कोकण रेल्वेच्या ६२ आणि दक्षिण मध्य रेल्वेच्या ६ विशेष गाड्यांचा समावेश आहे.

पनवेल मडगाव पनवेल विशेष गाड्या ४ सेवा चालविण्यात येणार आहेत. यामध्ये गाडी क्रमांक ०१११३ ही विशेष गाडी २१ आणि २८ सप्टेंबर रोजी पनवेल येथून सकाळी १० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ११.५५ वाजता मडगाव येथे पोहोचेल. या गाडीच्या २ सेवा चालविण्यात येणार आहेत.

तर गाडी क्रमांक ०१११२ ही विशेष गाडी २० आणि २७सप्टेंबर रोजी मडगाव येथून रात्री ८.०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ९.०० वाजता पनवेल येथे पोहोचेल. या गाडीच्या २ सेवा चालतील.

या गाडीला पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि आणि करमाळी स्थानकात थांबा देण्यात आला आहे तर १ प्रथम वातानुकूलित सह वातानुकूलित द्वितीय, २ वातानुकूलित द्वितीय, ४

वातानुकूलित तृतीय, २ वातानुकूलित तृतीय इकॉनॉमी, ६ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी, १ द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर व्हॅन अशी या डब्यांची संरचना असेल. गाडी क्रमांक ०१११३ साठी आरक्षण २० सप्टेंबर रोजी सर्व पीआरएस केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर (www. irctc.co.in) सुरू होईल. सामान्य दरांसह अनारक्षित डब्यांचे बुकिंग यूटीएस प्रणालीद्वारे करता येईल. प्रवासी तिकीट आरक्षणासाठी ‘रेलवन’ ॲपचाही वापर करू शकतात.

Total Visitors :

5427501
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

कमी पावसाने कोकणात भात-नाचणी पिके करपली; उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचे संकट

Gramin Varta
2 Min Read

खेड: चाकाळे येथे जुन्या वैमनस्यातून भरदिवसा रक्तरंजित राडा; बांबूच्या काठीने बेदम मारहाण करत एकाला केले गंभीर जखमी

Gramin Varta
2 Min Read

खेड : बोरघर-राहाटवाडी येथे बंद घराचे कुलूप तोडून पाच हजारांची रोकड लंपास

Gramin Varta
1 Min Read

Unraveling the Complexities of the Human Mind and Behavior

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

‘लाडकी बहीण’साठी सामाजिक न्याय विभागाकडून आणखी ३३९ कोटींचा निधी वितरित; राखीव निधी वळवल्याने विरोधकांचा आक्षेप

2 Min Read
महाराष्ट्र

घरासमोर खेळणाऱ्या चार वर्षीय चिमुकलीवर ८५ वर्षीय वृद्धाचा लैंगिक अत्याचार; पोलिसांनी ठोकल्या बेड्या

2 Min Read
महाराष्ट्र

रश्मिका मंदानाचा रौद्र अवतार; ‘मैसा’चा थरारक टीझर प्रदर्शित

2 Min Read
महाराष्ट्र

डावखरे मानहानी खटल्यात उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंसह चौघांची निर्दोष मुक्तता

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?