ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: प्रेमप्रकरणातून कोपरखैरणेत दोन युवतींवर गोळीबार; एकीच्या पाठीत गोळी अडकली, दुसरी जखमी
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » प्रेमप्रकरणातून कोपरखैरणेत दोन युवतींवर गोळीबार; एकीच्या पाठीत गोळी अडकली, दुसरी जखमी
महाराष्ट्र

प्रेमप्रकरणातून कोपरखैरणेत दोन युवतींवर गोळीबार; एकीच्या पाठीत गोळी अडकली, दुसरी जखमी

Gramin Varta
Last updated: November 10, 2026 6:58 am
Gramin Varta
60 Views
Share

नवी मुंबई:दिवाळीच्या उत्सवी वातावरणात नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर-१ येथे गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. प्रेमप्रकरणातून दोन युवतींना लक्ष्य करून गोळीबार करण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

या घटनेत एक युवती गंभीर जखमी झाली असून दुसऱ्या युवतीच्या कानाला दुखापत झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सेक्टर-१ परिसरात दोन युवतींवर गोळीबार करण्यात आला. यामध्ये एका युवतीच्या पाठीमध्ये गोळी अडकली, तर दुसऱ्या युवतीच्या कानाला गोळी लागली. अचानक झालेल्या गोळीबारामुळे परिसरात घबराट पसरली. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी जखमी युवतींना मदत केली. दोघींनाही तातडीने वाशी येथील महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असून एका युवतीच्या पाठीमध्ये गोळी अडकल्याने तिच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

प्रेमप्रकरणातून हा गोळीबार झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात असला, तरी त्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून अन्य आरोपीचा शोध सुरू केला आहे. गोळीबारासाठी वापरण्यात आलेले शस्त्र, आरोपींची भूमिका आणि घटनेमागील पार्श्वभूमी यांचा पोलीस तपास करीत आहेत.

दिवाळीसारख्या सणाच्या काळात रहिवासी परिसरात गोळीबाराची घटना घडल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कोपरखैरणे पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

Total Visitors :

5469245
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

पाठदुखीकडे दुर्लक्ष करू नका; किडनीच्या आजाराचा असू शकतो इशारा! बरगड्यांखाली वेदना, ताप आणि लघवीतील बदल ही पाच लक्षणे ओळखा

Gramin Varta
5 Min Read

‘आपले सरकार’च्या ऑनलाइन सेवेत लांजाचा झेंडा; पोलीस अंमलदार नितेश राणे राज्यात अव्वल

Gramin Varta
1 Min Read

रत्नागिरीत अशोक विजयादशमीनिमित्त ‘मंगल धम्म प्रभात’चे आयोजन; बुद्ध-धम्म स्वरआराधनेतून महामानवांच्या विचारांना मिळणार उजाळा

Gramin Varta
2 Min Read

आमदार शेखरजी निकम यांच्या प्रयत्नांतून ५० अंगणवाडी केंद्रे व १० जिल्हा परिषद शाळांमध्ये आधुनिक डिजिटल शिक्षण सुविधा

Gramin Varta
3 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

सिद्धार्थ महाविद्यालयाची कार्ले-भाजे लेणी अभ्यास सहल उत्साहात संपन्न; ६० वर्षांवरील ज्येष्ठ विद्यार्थ्यांचाही दुर्गम पायऱ्या सर करत ऐतिहासिक लेण्यांमध्ये प्रवेश

2 Min Read
महाराष्ट्र

बॉम्बच्या धमकीनंतर अमिताभ बच्चन यांच्या सुरक्षेत मोठी वाढ; बुलेटप्रूफ काचेच्या कवचातून चाहत्यांशी संवाद

2 Min Read
महाराष्ट्र

वनक्षेत्रातून जाणाऱ्या रस्ते व रेल्वे प्रकल्पांत वन्यजीवांसाठी अंडरपास आणि ओव्हरपास अनिवार्य; राज्य वन विभागाचे कडक निर्देश

2 Min Read
महाराष्ट्र

दुष्काळग्रस्त यादीबाहेरील शेतकऱ्यांनाही मदत देणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

3 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?