ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: देवरुख : पालकर फाऊंडेशनमधील ५० हजार २०० रुपयांची रोकड लंपास
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » देवरुख : पालकर फाऊंडेशनमधील ५० हजार २०० रुपयांची रोकड लंपास
संगमेश्वर

देवरुख : पालकर फाऊंडेशनमधील ५० हजार २०० रुपयांची रोकड लंपास

Gramin Varta
Last updated: September 23, 2026 10:41 am
Gramin Varta
76 Views
Share

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील विघ्रवली माळवाडी येथील पालकर फाऊंडेशन विभागात ज्येष्ठ नागरिकांचे जमा झालेले पैसे ठेवण्यात आले असताना त्यातील ५० हजार २०० रुपयांची रोकड चोरीला गेल्याची घटना १८ सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली. या प्रकरणातील आरोपी निष्पन्न झाला असून त्याच्याविरुद्ध देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पालकर फाऊंडेशनमध्ये ज्येष्ठ नागरिकांचे एकूण ७८ हजार ८०० रुपये जमा झाले होते. १८ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६.३० वाजण्याच्या सुमारास राकेश एकनाथ मेस्त्री (वय ३२, रा. काटवली ढोसळवाडी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) याने फाऊंडेशनच्या काउंटरमधून ५० हजार २०० रुपयांची रोकड चोरून नेल्याचे निदर्शनास आले. चोरीला गेलेल्या रकमेत ५०० रुपयांच्या १०० नोटा आणि २०० रुपयांची एक नोट होती.

घटनेनंतर पालकर फाऊंडेशनचे मॅनेजर श्रीकृष्ण धोंडू पालेकर (वय ४४, सध्या रा. पालकर फाऊंडेशन, विघ्रवली माळवाडी; मूळ रा. इळये वरंडवाडी, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग) यांनी देवरूख पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार राकेश मेस्त्री याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर १५२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ३०३, ३०६ तसेच IPC कलम ३७८, ३८१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकरणाचा पुढील तपास देवरूख पोलीस करीत आहेत.

Total Visitors :

5427462
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

दुष्काळाचं संकट विचित्र; योजना, विकास प्रकल्पांचा निधी दुष्काळासाठी वापरावा – उद्धव ठाकरे

Gramin Varta
4 Min Read

देवरुख : पालकर फाऊंडेशनमधील ५० हजार २०० रुपयांची रोकड लंपास

Gramin Varta
1 Min Read

१५२ वर्षांची अखंड परंपरा! २५ घरांचा एकच बाप्पा

Gramin Varta
3 Min Read

राजापूर: जामदा धरण पुनर्वसनात १ हजार बोगस घरांचा संशय; SIT चौकशीची मनसेची मागणी

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

संगमेश्वर

प्रशासनाच्या सकारात्मक आश्वासनानंतर कनकाडीतील उपोषण तात्पुरते स्थगित

2 Min Read
संगमेश्वर

आठल्ये सप्रे पित्रे महाविद्यालय आयोजित कोकण विभागीय सहसंवेदना कार्यशाळा संपन्न

3 Min Read
संगमेश्वर

गणपती सजावटीदरम्यान विजेचा धक्का; संगमेश्वरातील ३६ वर्षीय तरुणाचा मृत्यू

1 Min Read
संगमेश्वर

संगमेश्वर : बुरंबाड-सरंद येथे भरधाव मोटारसायकल घसरून तरुणाचा मृत्यू

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?