ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रभाकर मोरे यांच्या घरी गणरायाचे आगमन
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रभाकर मोरे यांच्या घरी गणरायाचे आगमन
चिपळूण

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम प्रभाकर मोरे यांच्या घरी गणरायाचे आगमन

Gramin Varta
Last updated: September 14, 2026 3:56 pm
Gramin Varta
61 Views
Share

पारंपरिक पद्धतीने डोक्यावरून बाप्पाची मूर्ती आणली; वहाळमध्ये पुढील पाच दिवस भक्तिमय वातावरण

चिपळूण : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ तसेच ‘शालू झोका देगो मैना’ या गाण्यातून आपल्या अभिनयाची वेगळी छाप उमटविणारे अभिनेते प्रभाकर मोरे यांच्या चिपळूण तालुक्यातील वहाळ येथील निवासस्थानी गणरायाचे भक्तिमय वातावरणात आगमन झाले. पारंपरिक पद्धतीने गणपती बाप्पाची मूर्ती डोक्यावरून घरी आणत प्रभाकर मोरे यांनी गणरायाचे स्वागत केले.

गणपती बाप्पाची मूर्ती घरी आणल्यानंतर विधिवत पूजा-अर्चा करून प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. गणेशोत्सवासाठी प्रभाकर मोरे यांचे संपूर्ण कुटुंब आपल्या वहाळ या मूळ गावी दाखल झाले आहे.

पुढील पाच दिवस वहाळ येथील निवासस्थानी पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या कालावधीत आरती, भजन तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गणरायाच्या आगमनामुळे मोरे यांच्या घरासह परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

Total Visitors :

5427550
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

Beyond Numbers, Exploring the Intricate Patterns of the Universe

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

देवरुख: आंबव हनुमान स्टॉपजवळ गांजा सेवन करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा

Gramin Varta
1 Min Read

रत्नागिरी-सिंधुदुर्गात ९,५०० कोटींचा ग्रीन स्टील प्रकल्प; ४ हजार रोजगारांची निर्मिती

Gramin Varta
3 Min Read

रायगड- भरधाव वाहनाच्या धडकेत वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

चिपळूण

गणेश चतुर्थीपूर्वी चिपळूणचा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार

2 Min Read
चिपळूण

चिपळूण तालुक्यात अवैध दारूधंद्यांवरील कारवाई कागदावरच; प्रशासनाला दिलेल्या मुदतीनंतर २ ऑक्टोबरला आत्मदहनाचा इशारा

2 Min Read
चिपळूण

खडपोली पुलाचे काम अंतिम टप्प्यात; जानेवारीपर्यंत वाहतुकीसाठी खुला होणार

1 Min Read
चिपळूण

Profiling the Visionaries Behind Cutting-Edge Startup Ventures

7 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?