ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: चिपळूण: खेर्डी एमआयडीसीत संशयास्पदरीत्या फिरणारा तरुण तांब्याच्या तारांसह अटकेत
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » चिपळूण: खेर्डी एमआयडीसीत संशयास्पदरीत्या फिरणारा तरुण तांब्याच्या तारांसह अटकेत
चिपळूण

चिपळूण: खेर्डी एमआयडीसीत संशयास्पदरीत्या फिरणारा तरुण तांब्याच्या तारांसह अटकेत

Gramin Varta
Last updated: September 23, 2026 10:54 am
Gramin Varta
97 Views
Share

चिपळूण : खर्डी एमआयडीसी परिसरात पहाटेच्या सुमारास संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या २१ वर्षीय तरुणाकडून १ किलो ८०० ग्रॅम वजनाच्या तांब्याच्या तारा आढळून आल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कारवाई केली. सुमारे एक हजार रुपये किमतीच्या या तांब्याच्या तारा पोलिसांनी जप्त केल्या असून, संबंधित तरुणाविरुद्ध चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२२ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे सुमारे २.४५ वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक खर्डी एमआयडीसी परिसरात गस्त घालत होते. यावेळी चामुंडा स्टील अँड टिंबर दुकानासमोर प्रणय रमाकांत जाधव (वय २१, रा. सती, समर्थनगर, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) हा संशयास्पदरीत्या आढळून आला.

पोलिसांनी त्याची चौकशी करून त्याच्याकडील प्लास्टिकच्या गोणीची तपासणी केली असता त्यामध्ये १ किलो ८०० ग्रॅम वजनाच्या सुमारे एक हजार रुपये किमतीच्या तांब्याच्या तारा आढळून आल्या. या तारांबाबत पोलिसांनी विचारणा केली असता त्याच्या मालकी हक्काबाबत तो समाधानकारक खुलासा करू शकला नाही. त्यामुळे पोलिसांनी तांब्याच्या तारांचा मुद्देमाल जप्त करून त्याच्याविरुद्ध कारवाई केली.

या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार दिपराज प्रकाश पाटील (ब.नं. १४०७) यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून प्रणय जाधव याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर २९६/२०२६ अन्वये महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ चे कलम १२४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास चिपळूण पोलीस करीत आहेत.

Total Visitors :

5427462
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

Insights into Digital Transformation’s Impact on Application Writing

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

निसर्ग संवर्धनाचा संदेश देणारा वर्तक कुटुंबीयांचा पर्यावरणपूरक गणेशोत्सव देखावा

Gramin Varta
2 Min Read

२९ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर कापशी नदीवरील वीर-काजुर्ली पुलाला अखेर गती; सार्वजनिक बांधकाम विभागाकडून जागेची प्रत्यक्ष पाहणी

Gramin Varta
3 Min Read

मुंबई पोलिसांनी मनोज जरांगेंचा दुसरा अर्जही फेटाळला

Gramin Varta
3 Min Read

You Might Also Like

चिपळूण

चिपळूण रेल्वे स्थानकावर होमगार्डच्या प्रसंगावधानाने प्रवाशाचा जीव वाचला; युवासेनेकडून रोहित चिले यांचा सन्मान

2 Min Read
चिपळूण

Stories of Progress and Potential in Startup Realities

7 Min Read
चिपळूण

चिपळूण नगरपरिषदेसमोर वाहतुकीला अडथळा; पोलिस कर्मचाऱ्याशी हुज्जत घातल्याप्रकरणी गुन्हा

1 Min Read
चिपळूण

Apple’s iPhone Revolution Takes a Green Turn with Sustainable Materials

7 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?