ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: चिपळूण नगरपरिषदेसमोर वाहतुकीला अडथळा; पोलिस कर्मचाऱ्याशी हुज्जत घातल्याप्रकरणी गुन्हा
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Friday, Sep 25, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » चिपळूण नगरपरिषदेसमोर वाहतुकीला अडथळा; पोलिस कर्मचाऱ्याशी हुज्जत घातल्याप्रकरणी गुन्हा
चिपळूण

चिपळूण नगरपरिषदेसमोर वाहतुकीला अडथळा; पोलिस कर्मचाऱ्याशी हुज्जत घातल्याप्रकरणी गुन्हा

Gramin Varta
Last updated: September 16, 2026 11:00 am
Gramin Varta
27 Views
Share

चिपळूण : चिपळूण नगरपरिषदेसमोरील रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा पद्धतीने विंगर बस उभी करून ठेवत, वाहन बाजूला घेण्यास सांगणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याशी धमकीच्या स्वरूपात बोलून शिवीगाळ व हातवारे केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (१५ सप्टेंबर) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली.

या प्रकरणी पोलिस कर्मचारी प्रितेश प्रकाश शिंदे (वय ३८, रा. पोलिस वसाहत, चिपळूण) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून अभिजित काशिनाथ महागावकर (वय ४०, रा. पाचाड, ता. चिपळूण) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महागावकर याने त्याच्या ताब्यातील पिवळ्या रंगाची विंगर बस (एमएच-०३-ईएस-५४६२) चिपळूण नगरपरिषदेसमोरील रस्त्यावर अशा पद्धतीने उभी केली होती की, ये-जा करणाऱ्या वाहनांना तसेच पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे परिसरात वाहतुकीची कोंडी झाली होती.

दरम्यान, पोलिस कर्मचारी शिंदे हे चिपळूण शहरात गस्त घालत असताना वाहतूक सुरळीत करण्यासाठी त्यांनी संबंधित वाहन पुढे घेण्यास सांगितले. यावेळी महागावकर याने त्यांच्याशी धमकीच्या स्वरूपात बोलत हातवारे केले तसेच सार्वजनिक ठिकाणी अश्लील शिवीगाळ करून त्यांचा अपमान केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. तसेच पोलिस कर्मचारी शासकीय कर्तव्य बजावत असताना त्यांच्या कर्तव्यात अडथळा निर्माण केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.

या प्रकरणी १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६.३३ वाजता गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून संबंधित कलमांनुसार पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

Total Visitors :

5427497
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

दापोलीत अपर जिल्हाधिकारी कार्यालय अखेर कार्यान्वित; दापोली, खेड आणि मंडणगडवासीयांची पायपीट थांबणार!

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरीत गांजाविरोधात पोलिसांची धडक कारवाई; २ किलो गांजासह एकाला अटक

Gramin Varta
2 Min Read

सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास हायकोर्टाची मनाई

Gramin Varta
2 Min Read

वंदे मातरम याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकारला नोटीस

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

चिपळूण

गणेशोत्सवाच्या बंदोबस्तातही चिपळूण पोलिसांची कर्तव्यतत्परता; रिक्षाचालकाचा हरवलेला मोबाईल शोधून केला सुपूर्द

2 Min Read
चिपळूण

सावर्डेत प्रथमच ‘कार्डिओ-डायबेटिक क्लिनिक’चा शुभारंभ

1 Min Read
चिपळूण

अवघ्या ५० मीटरच्या भरावाअभावी चिपळूणच्या उड्डाणपुलाची प्रतीक्षा लांबली; सणासुदीच्या गर्दीमुळे काम थांबले, जोडरस्ते ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता

2 Min Read
चिपळूण

सावर्डे : माहेरून पैसे आणण्यास नकार देताच पत्नीला दांडक्याने मारहाण करून पेट्रोल टाकून जाळण्याची धमकी

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?