ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: देवरुख-संगमेश्वर-साखरपा रस्त्याच्या दुरावस्थेबाबत आमदार का बोलत नाहीत? गाव विकास समितीचे जिल्हाध्यक्ष श्यामकर्ण भोपळकर यांचा सवाल
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Saturday, Sep 26, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » देवरुख-संगमेश्वर-साखरपा रस्त्याच्या दुरावस्थेबाबत आमदार का बोलत नाहीत? गाव विकास समितीचे जिल्हाध्यक्ष श्यामकर्ण भोपळकर यांचा सवाल
संगमेश्वर

देवरुख-संगमेश्वर-साखरपा रस्त्याच्या दुरावस्थेबाबत आमदार का बोलत नाहीत? गाव विकास समितीचे जिल्हाध्यक्ष श्यामकर्ण भोपळकर यांचा सवाल

Gramin Varta
Last updated: September 25, 2026 7:34 pm
Gramin Varta
102 Views
Share

देवरुख :देवरुख-संगमेश्वर-साखरपा हा तालुक्यातील प्रमुख मार्ग असून, या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याचा आरोप गाव विकास समिती, रत्नागिरी जिल्ह्याने केला आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहनचालक आणि प्रवाशांना त्रास सहन करावा लागत असून, रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असल्याचे समितीचे जिल्हाध्यक्ष शामकर्ण भोपळकर यांनी म्हटले आहे.

या रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात गाव विकास समितीने यापूर्वी दोन वेळा आंदोलन केले असल्याचे भोपळकर यांनी सांगितले. तालुक्याचा प्रमुख मार्ग असूनही त्याच्या देखभाल-दुरुस्तीकडे अपेक्षित गांभीर्याने पाहिले जात नसल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली.

“तालुक्याचा प्रमुख रस्ता असलेल्या या मार्गाच्या दुरावस्थेवर आमदारांनी बोलायला हवे. मात्र ते याबाबत का बोलत नाहीत?” असा सवाल शामकर्ण भोपळकर यांनी उपस्थित केला आहे.

रस्त्याच्या दुरुस्तीची कामे होत असतील तर त्यांची गुणवत्ता आणि टिकाऊपणा तपासणे आवश्यक असल्याचे समितीचे म्हणणे आहे. वारंवार दुरुस्ती करूनही रस्ता पुन्हा खराब होत असल्यास त्याची कारणे तपासून संबंधित यंत्रणेने जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

देवरुख-संगमेश्वर-साखरपा मार्गाची कायमस्वरूपी आणि दर्जेदार दुरुस्ती करून प्रवाशांना सुरक्षित वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी गाव विकास समितीने केली आहे.

Total Visitors :

5428480
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

पेट्रोल, डिझेल आणि एटीएफच्या निर्यातीवरील विंडफॉल टॅक्समध्ये कपात; नवे दर लागू

Gramin Varta
1 Min Read

दंतवैद्यकीय क्षेत्रात मिरजोळीच्या असीला दलवाईचे उज्ज्वल यश; गाझियाबाद येथून ‘एमडीएस’ पदव्युत्तर पदवी संपादन

Gramin Varta
2 Min Read

Unveiling the Current Shifts Reshaping the Global Technosphere

saurabhsalvi262@gmail.com
10 Min Read

देवरुख: आंबव हनुमान स्टॉपजवळ गांजा सेवन करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

संगमेश्वर

Unraveling the Complexities of the Human Mind and Behavior

7 Min Read
संगमेश्वर

देवरूख पंचायत समितीचे लिपिक रोहित राजापूरकर यांचे निधन

1 Min Read
संगमेश्वर

वांद्री प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात समाजसेवा मंडळाचा स्वच्छता उपक्रम; ३३ सेवेकऱ्यांचे श्रमदान

1 Min Read
संगमेश्वर

संगमेश्वर : बुरंबाड-सरंद येथे भरधाव मोटारसायकल घसरून तरुणाचा मृत्यू

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?