ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: ब्रेकिंग : माभळेत गणपती विसर्जनावेळी पिता-पुत्र नदीत बुडाले; वाचवण्याच्या प्रयत्नात एका चिमुकल्याचा दुर्दैवी अंत
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » ब्रेकिंग : माभळेत गणपती विसर्जनावेळी पिता-पुत्र नदीत बुडाले; वाचवण्याच्या प्रयत्नात एका चिमुकल्याचा दुर्दैवी अंत
संगमेश्वर

ब्रेकिंग : माभळेत गणपती विसर्जनावेळी पिता-पुत्र नदीत बुडाले; वाचवण्याच्या प्रयत्नात एका चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

Gramin Varta
Last updated: September 19, 2026 10:05 pm
Gramin Varta
9 Views
Share

संगेमश्वर  : गणरायाला निरोप देण्यासाठी बावनदीत उतरलेल्या पिता-पुत्रावर काळाने घाला घातला. विसर्जनादरम्यान अचानक पाण्याचा अंदाज चुकल्याने पुरुषोत्तम गुणाजी घडशी आणि त्यांचा मुलगा प्रज्वल घडशी नदीच्या प्रवाहात बुडाले. ग्रामस्थांच्या प्रसंगावधानामुळे पुरुषोत्तम यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले; मात्र प्रज्वलचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेने माभळेसह संपूर्ण संगमेश्वर तालुक्यावर शोककळा पसरली.

शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडशी कुटुंबीय व ग्रामस्थ संगमेश्वर पोलीस ठाण्यासमोरील बावनदीच्या काठावर गणपती विसर्जनासाठी गेले होते. विसर्जन सुरू असतानाच पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने पिता-पुत्र पाण्यात वाहून जाऊ लागले.

घडलेला प्रकार लक्षात येताच गुणाजी घडशी आणि दत्ताराम घडशी यांनी मदतीसाठी धाव घेतली. प्रज्वलने आजोबांचा हात पकडण्याचा आटोकाट प्रयत्न केला; मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहाने त्याचा हात सुटला.

दरम्यान, श्रीकांत घडशी यांनी जीवाची पर्वा न करता नदीत उडी घेत पुरुषोत्तम यांना बाहेर काढले. त्यानंतर युवकांनी तब्बल २० मिनिटे शोधमोहीम राबवत प्रज्वलला नदीबाहेर काढले. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. उपचारापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली.

Total Visitors :

5469385
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

राजापूर : कुवेशी गावातून पहिली हापूस आंबा पेटी वाशी बाजारात रवाना; नोव्हेंबरमध्ये १५ ते २० पेट्या पाठवण्याचा बागायतदाराचा मानस

Gramin Varta
2 Min Read

सीजेपी आणि एआयएसए १० ऑक्टोबरला जंतर-मंतरवर करणार आंदोलन

Gramin Varta
1 Min Read

पाचल येथील पाथरे कुटुंबीयांचा गणेशोत्सव ठरतोय कौटुंबिक एकात्मतेचे प्रतीक

Gramin Varta
1 Min Read

२०३७ पर्यंत एसटीचा ताफा १०० टक्के इलेक्ट्रिक करण्याचे उद्दिष्ट; २०२७ पासून जुन्या बसेसचे होणार ई-बसमध्ये रूपांतर : मंत्री प्रताप सरनाईक

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

संगमेश्वर

पाच वर्षांची हमी मग रस्ता दरवर्षी खड्ड्यात का? संगमेश्वर-साखरपा रस्त्याच्या दुरवस्थेबाबत गाव विकास समितीचा संतप्त सवाल

1 Min Read
संगमेश्वर

Inside Amazon’s Bold Vision for the Future of Shipping

7 Min Read
संगमेश्वर

संगमेश्वर : पांचाबे येथे आढळला कुजलेला नर बिबट्याचा मृतदेह आढळला

2 Min Read
संगमेश्वर

संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात जागतिक हृदय दिन उत्साहात साजरा; ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?