ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: वाशिष्टी नदीपात्रात ८१ वर्षीय वृद्धाचा बुडून मृत्यू
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • देश-विदेश
  • राजापूर
Saturday, Sep 26, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » वाशिष्टी नदीपात्रात ८१ वर्षीय वृद्धाचा बुडून मृत्यू
चिपळूण

वाशिष्टी नदीपात्रात ८१ वर्षीय वृद्धाचा बुडून मृत्यू

Gramin Varta
Last updated: September 26, 2026 10:21 am
Gramin Varta
47 Views
Share

चिपळूण : तालुक्यातील पेढांबे उगवतीवाडी येथील ८१ वर्षीय वृद्धाचा वाशिष्टी नदीच्या पात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. गुणाजी राजाराम शिंदे असे मृत वृद्धाचे नाव असून, त्यांचा मृतदेह पेढांबे ब्रिज परिसरातील नदीपात्रात आढळून आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुणाजी शिंदे हे २४ सप्टेंबर रोजी सकाळपासून बेपत्ता होते. कुटुंबीयांकडून त्यांचा शोध घेतला जात असताना २५ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारे १२.१५ वाजण्याच्या सुमारास पेढांबे ब्रिज, उगवतीवाडी परिसरातील वाशिष्टी नदीच्या पात्रात त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला.

या घटनेची माहिती मिळताच संबंधितांनी पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेतला. नदीच्या पाण्यात बुडाल्याने गुणाजी शिंदे यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. या प्रकरणी त्यांचे भाऊ गणपत राजाराम शिंदे यांनी दिलेल्या खबरीवरून अलोरे शिरगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू क्र. २०/२०२६, BNSS कलम १९४ अन्वये नोंद करण्यात आली आहे. घटनेची पुढील कार्यवाही अलोरे शिरगाव पोलीस करीत आहेत.

Total Visitors :

5428468
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

रत्नागिरीच्या समुद्रात बेकायदेशीर एलईडी मासेमारीचा धुमाकूळ; पर्ससीन आणि पारंपरिक मच्छीमारांमधील संघर्ष पेटण्याची चिन्हे

Gramin Varta
2 Min Read

चिवेलीतील ३३ लाखांच्या पेयजल योजना घोटाळ्यात कारवाईला टाळाटाळ; संतप्त ग्रामस्थांची पाणी पुरवठा विभागावर धडक, १० दिवसांत फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आश्वासन

Gramin Varta
2 Min Read

Insights into Digital Transformation’s Impact on Application Writing

saurabhsalvi262@gmail.com
7 Min Read

पावसाने पाठ फिरवल्याने दाभोळे परिसरातील बळीराजा संकटात; भात शेती धोक्यात

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

चिपळूण

अवघ्या ५० मीटरच्या भरावाअभावी चिपळूणच्या उड्डाणपुलाची प्रतीक्षा लांबली; सणासुदीच्या गर्दीमुळे काम थांबले, जोडरस्ते ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता

2 Min Read
चिपळूण

चिपळूण : गणपती आरतीनंतर जमिनीच्या वादातून राडा; नांदगावात दोघांना मारहाण

2 Min Read
चिपळूण

चिपळूणमध्ये किरकोळ कारणावरून जावई व सासऱ्याला भररस्त्यात बेदम मारहाण; कोळकेवाडीतील चार जणांवर गुन्हा दाखल

2 Min Read
चिपळूण

चिपळूण: तिवरे-फणसवाडीत जमिनीवरील अनधिकृत घराच्या वादातून राडा; वृद्धेला दमदाटी करणाऱ्या तिघांविरुद्ध चिपळूण पोलिसांत गुन्हा

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?