ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: सीएसएमटी प्लॅटफॉर्म क्रमांक १४ – १५ वर पुनर्विकास कामासाठी ७५ दिवसांचा ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Oct 5, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » सीएसएमटी प्लॅटफॉर्म क्रमांक १४ – १५ वर पुनर्विकास कामासाठी ७५ दिवसांचा ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक
महाराष्ट्र

सीएसएमटी प्लॅटफॉर्म क्रमांक १४ – १५ वर पुनर्विकास कामासाठी ७५ दिवसांचा ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक

Gramin Varta
Last updated: September 30, 2026 7:53 am
Gramin Varta
72 Views
Share

निवडक मेल/एक्सप्रेस गाड्यांचे दादर आणि ठाणे येथे शॉर्ट टर्मिनेशन

मुंबई : आरएलडीएद्वारे केल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पुनर्विकास कामाच्या (टप्पा-१) अनुषंगाने, मध्य रेल्वेद्वारे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १५ तसेच ‘स्टेब्लिंग लाइन १५’ वर दिनांक ०१.१०.२०२६ ते दिनांक १५.१२.२०२६ (७५ दिवस) या कालावधीत ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.

याच प्रकल्पांतर्गत यापूर्वी प्लॅटफॉर्म क्रमांक १६ व १७ वर घेण्यात आलेल्या ब्लॉकची ही पुढील मुदतवाढ आहे.

पुनर्विकास प्रकल्पाचा एक भाग म्हणून, ब्लॉक कालावधीत प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १५ तसेच स्टेब्लिंग लाइन १५ वर पायाभरणीचे काम आणि इतर आवश्यक कामे केली जातील. काम पूर्ण होईपर्यंत प्लॅटफॉर्म क्रमांक १४ आणि १५ वरून होणारी रेल्वे वाहतूक बंद राहील; त्यानंतर हे प्लॅटफॉर्म वाहतूक कार्यासाठी आरएलडीएकडून रेल्वेला हस्तांतरित केले जाईल. त्यानुसार, दिनांक ०१.१०.२०२६ पासून काम पूर्ण होईपर्यंत खालील ‘अप’ दिशेच्या मेल/एक्सप्रेस गाड्यांची सेवा दादर किंवा ठाणे येथेच शॉर्ट टर्मिनेट केली जाईल.

दादर येथे शॉर्ट टर्मिनेट होणाऱ्या गाड्या

  • गाडी क्रमांक 11002 बल्लारशाह – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नंदीग्राम एक्सप्रेस
  • गाडी क्रमांक 12810 हावडा – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस
  • गाडी क्रमांक 12112 अमरावती – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस
  • गाडी क्रमांक 11020 भुवनेश्वर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस कोणार्क एक्सप्रेस
  • गाडी क्रमांक 22120 मडगांव – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तेजस एक्सप्रेस

गाडी क्रमांक 22144 बिदर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस

  • गाडी क्रमांक 22108 लातूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस

ठाणे येथे शॉर्ट टर्मिनेट होणाऱ्या गाड्या

  • गाडी क्रमांक 12134 मंगळुरू – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस

Total Visitors :

5435608
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू; राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरीत मारुती मंदिर परिसरामध्ये भीषण अपघात; रस्ता ओलांडताना वृद्धाला दुचाकीची धडक, प्रकृती गंभीर

Gramin Varta
1 Min Read

अभिषेक शर्मा टी-२० सामन्यात सर्वात जलद शतक झळकावणारा भारतीय फलंदाज

Gramin Varta
2 Min Read

संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात जागतिक हृदय दिन उत्साहात साजरा; ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

अल्पवयीन मुलांच्या सोशल मीडिया वापरावर कठोर निर्बंध आणा; सर्वोच्च न्यायालयाच्या केंद्र सरकारला महत्त्वपूर्ण सूचना

2 Min Read
महाराष्ट्र

भाजपमध्ये मोठे संघटनात्मक बदल, २४ नेत्यांना नवीन जबाबदाऱ्या

2 Min Read
महाराष्ट्र

मुंबई-गोवा महामार्गावरील खारपाडा टोलवसुलीविरोधात जनआक्रोश समितीची उच्च न्यायालयात धाव; जनहित याचिका करणार दाखल 

2 Min Read
महाराष्ट्र

शहरात वाढलेल्या एका Gen Z तरुणाच्या नजरेतून गाव, माणसं आणि ‘घर’ शोधणाऱ्या ‘मॅगझिन’चा टीझर प्रदर्शित

3 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?