ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: संपत्तीच्या हव्यासापोटी ८३ वर्षांच्या आजोबाने नातवाचा घेतला जीव
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » संपत्तीच्या हव्यासापोटी ८३ वर्षांच्या आजोबाने नातवाचा घेतला जीव
महाराष्ट्र

संपत्तीच्या हव्यासापोटी ८३ वर्षांच्या आजोबाने नातवाचा घेतला जीव

Gramin Varta
Last updated: October 7, 2026 9:08 am
Gramin Varta
237 Views
Share

लोणावळा : रक्ताच्या नात्याला काळीमा फासणारी आणि मन सुन्न करून टाकणारी एक अत्यंत धक्कादायक घटना लोणावळ्यात उघडकीस आली आहे. मालमत्तेच्या हव्यासापोटी ८३ वर्षांच्या वृद्ध आजोबाने स्वतःच्या ३३ वर्षीय तरुण नातवाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली. ५ ऑक्टोबर रोजी भुशी गावातील ‘हॉटेल मोतीराम’च्या आवारात घडलेल्या या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. शिवसेना (ठाकरे गट) माजी नगरसेवक माणिक मराठे यांचे सुपुत्र अभय माणिक मराठे (वय ३३) हे आजोबांची रायफल साफ करताना अचानक गोळी सुटून जखमी झाल्याचा बनाव सुरुवातीला रचण्यात आला होता. गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केलेल्या अभय यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.

मात्र, पोलिसांनी सखोल तपास चक्र फिरवताच हा कोणताही अपघात नसून मालमत्तेच्या विकृत वादातून रचलेला पूर्वनियोजित खुनाचा कट असल्याचे उघड झाले. नातवाचा जीव घेणाऱ्या ८३ वर्षीय आजोबा मोतीराम मराठे यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. एवढेच नव्हे तर हत्येनंतर घटनास्थळावरील पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुटुंबातील इतर पाच जणांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ज्या वयात आजोबा नातवंडांना आशीर्वाद देतात, त्याच वयात संपत्तीच्या वादातून एका भरल्या घराचा कर्ता मुलगा रक्ताच्या थारोळ्यात संपवला गेल्याने हळहळ व्यक्त होत असून, लोणावळा पोलीस या प्रकरणाचा पुढील कसून तपास करत आहेत.

Total Visitors :

5469277
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

अवघ्या ५० मीटरच्या भरावाअभावी चिपळूणच्या उड्डाणपुलाची प्रतीक्षा लांबली; सणासुदीच्या गर्दीमुळे काम थांबले, जोडरस्ते ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरी रेल्वेस्थानकावर एटीव्हीएम यंत्र दाखल; प्रवाशांची तिकीट खिडकीवरील लांबलचक रांगांमधून कायमची सुटका

Gramin Varta
2 Min Read

आईला शेवटचा फोन… ‘खायला काही आणू का?’ म्हणणाऱ्या दामिनीची एकतर्फी प्रेमातून निर्घृण हत्या!

Gramin Varta
4 Min Read

जळगावात स्टेट बँकेवर भरदिवसा थरारक दरोडा; गोळीबार करत २७ किलो सोने व रोख रकमेसह पळ काढणारे चौघे गजाआड, बडतर्फ पीएसआयने तुरुंगातूनच रचला होता कट

Gramin Varta
3 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

विद्यार्थी समाजविघातक नाहीत; विश्वास पुन्हा मिळवा – हायकोर्ट

3 Min Read
महाराष्ट्र

पोलीस कोठडीतील छळ आणि मारहाणीमुळे मृत्यू झाल्यास नातेवाईकांना ५ लाखांची भरपाई

1 Min Read
महाराष्ट्र

येत्या दोन दिवसांत दुष्काळाबाबतचा शासन निर्णय; निधी कमी पडू देणार नाही – मुख्यमंत्री

5 Min Read
महाराष्ट्र

टोमॅटोच्या दरात मोठी घसरण; उत्पादन खर्चही निघेनासा झाल्याने शेतकरी हवालदिल

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?