ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: रायफल शूटिंग स्पर्धेत जय सावंतचा अचूक वेध; सावर्डे विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा, विभागस्तरावर निवड
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Oct 5, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » रायफल शूटिंग स्पर्धेत जय सावंतचा अचूक वेध; सावर्डे विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा, विभागस्तरावर निवड
चिपळूण

रायफल शूटिंग स्पर्धेत जय सावंतचा अचूक वेध; सावर्डे विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा, विभागस्तरावर निवड

Gramin Varta
Last updated: October 1, 2026 8:26 am
Gramin Varta
25 Views
Share

सावर्डे (प्रतिनिधी) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य आणि रत्नागिरी जिल्हा क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये सह्याद्री शिक्षण संस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावर्डेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या यशाची परंपरा कायम राखत क्रीडा क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे. एस. व्ही. जे. सी. टी. डेरवण येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत विद्यालयाचा खेळाडू जय सावंत याने पीप साईट प्रकारात ३८५ गुणांची चमकदार कमाई करत द्वितीय क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय कामगिरीच्या बळावर त्याची आगामी विभागस्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्याचा प्रतिनिधी म्हणून निवड झाली आहे.

क्रीडा शिक्षक दादासाहेब पांढरे, रोहित गमरे, अमृत कडगावे आणि प्रशांत सकपाळ यांच्या दर्जेदार मार्गदर्शनाखाली जय सावंतने हे घवघवीत यश संपादन केले. त्याच्या या अभिमानास्पद यशाबद्दल सह्याद्री शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व आमदार शेखरजी निकम, उपाध्यक्ष प्रशांतशेठ निकम, युगंधरा राजेशिर्के, डॉ. इसाक खतीब, कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम, सचिव महेश महाडिक, संस्थेचे विश्वस्त व शालेय समितीचे चेअरमन शांताराम खानविलकर यांच्यासह सर्व संस्था पदाधिकारी आणि शालेय समिती सदस्यांनी कौतुक केले आहे. तसेच मुख्याध्यापक राजेंद्रकुमार वारे, उपमुख्याध्यापक विजय चव्हाण व पर्यवेक्षक महेश कुलकर्णी यांनी विजयी खेळाडू व मार्गदर्शक शिक्षकांचे विशेष अभिनंदन करत विभागस्तरावरील पुढील आव्हानासाठी जय सावंत याला शुभेच्छा दिल्या आहेत.

Total Visitors :

5435608
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

गणेश चतुर्थीपूर्वी चिपळूणचा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार

Gramin Varta
2 Min Read

राजापूर : तळगाव येथे गोवा बनावट दारूचा कारखाना उध्वस्त; कोट्यवधींचा बनावट मद्यसाठा जप्त; दोन आरोपींना पाच दिवसांची कोठडी

Gramin Varta
2 Min Read

संगमेश्वरच्या चार एक्सप्रेससाठी ‘उंदीरमामा’ मैदानात!

Gramin Varta
1 Min Read

२०३७ पर्यंत एसटीचा ताफा १०० टक्के इलेक्ट्रिक करण्याचे उद्दिष्ट; २०२७ पासून जुन्या बसेसचे होणार ई-बसमध्ये रूपांतर : मंत्री प्रताप सरनाईक

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

चिपळूण

८ चुलते, ७२ माणसे अन् ३५ वर्षांची परंपरा; दोणवली बामणेवाडीतील कदम कुटुंबीयांच्या सामूहिक गणेशोत्सवात तीन पिढ्यांचा संगम

2 Min Read
चिपळूण

विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी महाडीबीटी २.० पोर्टल तातडीने सुरू करा

2 Min Read
चिपळूण

गणेशोत्सवाच्या बंदोबस्तातही चिपळूण पोलिसांची कर्तव्यतत्परता; रिक्षाचालकाचा हरवलेला मोबाईल शोधून केला सुपूर्द

2 Min Read
चिपळूण

अलोरे येथील कोळकेवाडी धरण व्यवस्थापन गोदामातून अ‍ॅल्युमिनिअम पत्रे व लोखंडी पाईप लंपास; एकावर गुन्हा दाखल

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?