ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: संत ज्ञानेश्वरांच्या ७५०व्या जयंतीनिमित्त चिपळुणात ‘ज्ञानभक्ती स्वरशक्ती’चे आयोजन
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Oct 5, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » संत ज्ञानेश्वरांच्या ७५०व्या जयंतीनिमित्त चिपळुणात ‘ज्ञानभक्ती स्वरशक्ती’चे आयोजन
चिपळूण

संत ज्ञानेश्वरांच्या ७५०व्या जयंतीनिमित्त चिपळुणात ‘ज्ञानभक्ती स्वरशक्ती’चे आयोजन

Gramin Varta
Last updated: October 1, 2026 9:38 am
Gramin Varta
27 Views
Share

चिपळूण : संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५०व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने ‘ज्ञानभक्ती स्वरशक्ती’ या लोकसंस्कृती आणि सांस्कृतिक वैभव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

हा सांस्कृतिक कार्यक्रम शुक्रवार, २ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजता इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, चिपळूण येथे होणार आहे. कार्यक्रमास रसिकांना विनामूल्य प्रवेश असून, सस्नेह निमंत्रण देण्यात आले आहे.

कार्यक्रमात निवेदक पंकज विष्णू आणि निवेदिका रश्मी आमडेकर सहभागी होणार आहेत. गायक म्हणून मृण्मयी फाटक आणि ओंकार बंडबे, तर भारूड सादरीकरण ऋतुराज फडके आणि ओंकार बंडबे करणार आहेत. तसेच मयुरा पालांडे, संजना पाटील आणि भाग्यश्री दळवी यांच्या नृत्याचे सादरीकरण होणार आहे.

या सांस्कृतिक सोहळ्याच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वरांच्या विचारांचा आणि महाराष्ट्राच्या समृद्ध लोकसंस्कृतीचा जागर करण्यात येणार असून, चिपळूणमधील रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Total Visitors :

5435608
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

दापोलीत मुलाचा आई-वडिलांवर जीवघेणा हल्ला; कुऱ्हाड व काचेच्या बाटलीने मारहाण

Gramin Varta
2 Min Read

ब्रेकिंग : माभळेत गणपती विसर्जनावेळी पिता-पुत्र नदीत बुडाले; वाचवण्याच्या प्रयत्नात एका चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

Gramin Varta
1 Min Read

संगमेश्वर : बुरंबाड-सरंद येथे भरधाव मोटारसायकल घसरून तरुणाचा मृत्यू

Gramin Varta
1 Min Read

सातबारा नावावर नसला तरी महिलांना मिळणार ‘शेतकरी’ प्रमाणपत्र; कृषिमंत्री यांची घोषणा

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

चिपळूण

चिपळूण: पोट फुगून अचानक प्रकृती बिघडली; चिमुकलीचा रुग्णालयात मृत्यू

1 Min Read
चिपळूण

गणेशोत्सवाच्या बंदोबस्तातही चिपळूण पोलिसांची कर्तव्यतत्परता; रिक्षाचालकाचा हरवलेला मोबाईल शोधून केला सुपूर्द

2 Min Read
चिपळूण

चिपळूण : कळंबस्ते येथे मध्यरात्री संशयास्पदरीत्या लपून बसलेला तरुण पोलिसांच्या जाळ्यात

1 Min Read
चिपळूण

चिपळूण नगरपरिषदेसमोर वाहतुकीला अडथळा; पोलिस कर्मचाऱ्याशी हुज्जत घातल्याप्रकरणी गुन्हा

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?