ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: कारवली गावच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी माजी सरपंच गणेश वरेकर यांची बिनविरोध निवड
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Oct 5, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » कारवली गावच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी माजी सरपंच गणेश वरेकर यांची बिनविरोध निवड
राजापूर

कारवली गावच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी माजी सरपंच गणेश वरेकर यांची बिनविरोध निवड

Gramin Varta
Last updated: October 1, 2026 5:24 pm
Gramin Varta
234 Views
Share

तुषार पाचलकर / राजापूर : तालुक्यातील कारवली गावच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी माजी सरपंच श्री. गणेश कृष्णा वरेकर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे. २९ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या विशेष ग्रामसभेत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

कारवली येथील ही ग्रामसभा नवनियुक्त प्रशासक श्री. विश्वनाथ डवरी यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. सभेच्या सुरुवातीला गावातील विविध विषयांवर चर्चा झाल्यानंतर तंटामुक्ती समिती अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली. यावेळी अध्यक्षपदासाठी श्री. नारायण पांचाळ यांनी गणेश वरेकर यांच्या नावाची सूचना मांडली, तर सौ. स्मिता उदय साळवी यांनी या सूचनेला अनुमोदन दिले. अन्य कोणताही अर्ज न आल्याने संपूर्ण गावाने एकमुखाने पाठिंबा दर्शवत वरेकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.

गणेश वरेकर यांनी यापूर्वीही कारवली गावचे सरपंचपद आणि तंटामुक्ती समितीचे अध्यक्षपद अत्यंत यशस्वीरीत्या सांभाळले आहे. सामाजिक कार्यातील सातत्य, ग्रामस्थांच्या सुख-दुःखात धावून जाण्याची वृत्ती आणि सदैव उपलब्ध राहणारा लोकप्रतिनिधी अशी त्यांची परिसरात ख्याती आहे. त्यांच्या या सर्वसमावेशक कार्यामुळेच गावाने पुन्हा एकदा त्यांच्यावर हा विश्वास दाखवला आहे. गावातील शांतता, सलोखा आणि विकासाला गती देण्यासाठी ही निवड महत्त्वाची मानली जात असून, त्यांच्या निवडीबद्दल कारवली गावातून तसेच राजापूर तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Total Visitors :

5435608
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

व्हीलचेअरवरून थेट आकाशात; रत्नागिरीतील नऊ दिव्यांगांचा मुंबई-गोवा अविस्मरणीय विमान प्रवास

Gramin Varta
5 Min Read

मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, जागेवरुन उठताही येईना, डॉक्टरांचा गंभीर इशारा

Gramin Varta
1 Min Read

रत्नागिरी विमानतळ आयएलएससाठी घरे व मंदिरे पाडणार नाही; बाधित परिसराची प्रत्यक्ष पाहणी करत दमण मॉडेलचा पर्याय तपासण्याचे आदेश

Gramin Varta
2 Min Read

सिंधुदुर्गात पहिल्या स्थलांतरित पाहुण्याचे आगमन; चौकुळच्या निसर्गरम्य पट्ट्यात देखण्या ‘युरोपियन रोलर’चे दर्शन

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

राजापूर

राजापूर: अल्पवयीन अत्याचारप्रकरणी मुख्य संशयिताची बालसुधारगृहात रवानगी; २२ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन आदेश

2 Min Read
राजापूर

नाटे बाजारपेठेतील टपरीत मटका जुगार; वृद्धावर पोलिसांची कारवाई, रोकड व साहित्य जप्त

1 Min Read
राजापूर

Tech-Powered Future Updates on the Frontlines of Change

Sponsored by
राजापूर

10 Tech Innovations Set to Reshape the World As We Know It

7 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?