ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: चिपळूण: टेरव येथे तरुणाची गळफास घेत आत्महत्या
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Oct 5, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » चिपळूण: टेरव येथे तरुणाची गळफास घेत आत्महत्या
चिपळूण

चिपळूण: टेरव येथे तरुणाची गळफास घेत आत्महत्या

Gramin Varta
Last updated: October 2, 2026 10:19 am
Gramin Varta
127 Views
Share

चिपळूण: तालुक्यातील टेरव येथील वेतकोंडवाडी येथे एका ३७ वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सुनील सीताराम बोलाडे (वय ३७, रा. टेरव वेतकोंडवाडी, ता. चिपळूण) असे मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुनील बोलाडे यांना दारूचे व्यसन जडले होते. गुरुवार, १ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.०० ते दुपारी १.०० या वेळेत घरात इतर कोणीही नसताना त्यांनी राहत्या घरातील पडवीच्या लोखंडी चॅनेलला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून घेतला. कुटुंबीयांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती सुनील यांना मृत घोषित केले.

या प्रकरणी मयताचे बंधू पांडुरंग सीताराम बोलाडे यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या खबरीवरून चिपळूण पोलिसांनी १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६.४९ वाजता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यू क्रमांक ५९/२०२६ नुसार नोंद केली आहे. या घटनेचा पुढील अधिक तपास पोलीस करत आहेत.

Total Visitors :

5435608
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

राजिवडा खाडीतील गाळ उपशाला गती द्या; कोअर कमिटीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Gramin Varta
2 Min Read

गुहागर: परचुरीतील भैरी वाघजाई ३२ हजारांचे दोन ॲम्प्लिफायर चोरीला

Gramin Varta
1 Min Read

रेडमी नोट १७ प्रो सीरीज भारतात लाँच

Gramin Varta
2 Min Read

महाराष्ट्रात दुष्काळी संकटावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत; केंद्राची वाट न पाहता राज्य शासन मदत देणार

Gramin Varta
3 Min Read

You Might Also Like

चिपळूण

सावर्डेत प्रथमच ‘कार्डिओ-डायबेटिक क्लिनिक’चा शुभारंभ

1 Min Read
चिपळूण

चिपळूण : पायी जाणाऱ्या पिता-पुत्राला बेदरकार दुचाकीस्वाराची जोरदार धडक; दोघे गंभीर जखमी

2 Min Read
चिपळूण

वाशिष्ठी पुलाच्या रखडलेल्या कामावर मुराद अडरेकर आक्रमक; नोव्हेंबरअखेरची मुदत, ६ डिसेंबरपासून रस्ता रोकोचा इशारा

4 Min Read
चिपळूण

A Close-Up on Trailblazing Startups and Their Journeys

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?