ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: मुंबई-गोवा महामार्गावर सप्तलिंगी पुलाजवळ कारचा भीषण अपघात; सुदैवाने तिघे बचावले
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Sunday, Oct 4, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » मुंबई-गोवा महामार्गावर सप्तलिंगी पुलाजवळ कारचा भीषण अपघात; सुदैवाने तिघे बचावले
संगमेश्वर

मुंबई-गोवा महामार्गावर सप्तलिंगी पुलाजवळ कारचा भीषण अपघात; सुदैवाने तिघे बचावले

Gramin Varta
Last updated: October 2, 2026 12:17 pm
Gramin Varta
297 Views
Share

संगमेश्वर: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वरनजीक वांद्री-सप्तलिंगी पुलाजवळ मध्यरात्री एका कारचा भीषण अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वेगात असलेली कार रस्त्यालगतच्या भल्यामोठ्या दगडावर आदळली. या जोरदार धडकेत कारमधील तिघे प्रवासी जखमी झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील विक्रोळी येथून रत्नागिरीच्या दिशेने निघालेली फॉक्सवॅगन कार गुरुवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास वांद्री-सप्तलिंगी पुलाजवळ पोहोचली असता हा अपघात घडला. दगडाला बसलेली धडक इतकी तीव्र होती की कारचे तीन टायर्स जागीच फुटले आणि गाडी रस्त्यावरच उलटून गरगर फिरत संगमेश्वरच्या दिशेने तोंड करून थांबली. अपघाताचा भीषण आवाज ऐकून परिसरातील स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले आणि जखमींना कारमधून सुरक्षित बाहेर काढले. या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती, मात्र स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहन बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

Total Visitors :

5435565
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

रत्नागिरीत भव्य सेमीकंडक्टर पार्कची घोषणा; जपानच्या ‘हिटाची’ आणि अमेरिकेच्या ‘केएलए’ कंपन्यांशी जागतिक करार

Gramin Varta
2 Min Read

राजापूरमध्ये बेकायदा दारू विक्रीवर कारवाई; दोघांविरोधात गुन्हा

Gramin Varta
1 Min Read

खेड : हॉटेलमध्ये घुसून तरुणाला मारहाण; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Gramin Varta
1 Min Read

विलवडे रेल्वे स्थानकावरील आंदोलन रेल्वे प्रशासनाच्या आश्वासना नंतर तात्पुरते स्थगित

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

संगमेश्वर

देवळे येथे नसरे परिवाराची पर्यावरणपूरक गणेशोत्सव सजावट; बांबू आणि गवतातून साकारले शेतकरी-निसर्गाचे अतूट नाते

1 Min Read
संगमेश्वर

१५२ वर्षांची अखंड परंपरा! २५ घरांचा एकच बाप्पा

3 Min Read
संगमेश्वर

रानगव्यानंतर आता देवरूखच्या मध्यवर्ती भागात बिबट्याची एन्ट्री; हायस्कूलसमोर दर्शनाने खळबळ

2 Min Read
संगमेश्वर

देवरूख पंचायत समितीचे लिपिक रोहित राजापूरकर यांचे निधन

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?