ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: मिरकरवाडा जेटीवर चक्कर येऊन पडलेल्या २० वर्षीय नेपाळी तरुणाचा मृत्यू
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Sunday, Oct 4, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » मिरकरवाडा जेटीवर चक्कर येऊन पडलेल्या २० वर्षीय नेपाळी तरुणाचा मृत्यू
रत्नागिरी

मिरकरवाडा जेटीवर चक्कर येऊन पडलेल्या २० वर्षीय नेपाळी तरुणाचा मृत्यू

Gramin Varta
Last updated: October 4, 2026 9:55 am
Gramin Varta
77 Views
Share

रत्नागिरी : शहरातील मिरकरवाडा जेटी परिसरात अचानक बेशुद्ध पडलेल्या एका २० वर्षीय नेपाळी तरुणाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ईश्वर रामकृष्ण चौधरी (वय २०, मूळ रा. भजनी, जि. कैलाली, नेपाळ; सध्या रा. मिरकरवाडा जेटी, रत्नागिरी) असे मयत तरुणाचे नाव असून, याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ईश्वर चौधरी हा मिरकरवाडा जेटी येथे वास्तव्यास होता. ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास तो जेटी परिसरात अचानक चक्कर येऊन बेशुद्ध अवस्थेत खाली पडला. ही बाब निदर्शनास येताच त्याचे सहकारी भरत खुशीराम चौधरी व इतर स्थानिकांनी तातडीने धाव घेत त्याला उपचारासाठी रत्नागिरी येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) दाखल केले. मात्र, सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती ईश्वर याला उपचारापूर्वीच मयत घोषित केले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे जेटी परिसरातील कामगारांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

याप्रकरणी भरत खुशीराम चौधरी यांनी दिलेल्या माहितीवरून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यू क्रमांक १२५/२०२६ नुसार नोंद करण्यात आली असून, शहर पोलीस पुढील तपास करत आहेत.

Total Visitors :

5435517
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

गुहागर : बुलेटला धडक दिल्याने तरुण गंभीर जखमी,एसटी बस चालकावर गुन्हा

Gramin Varta
1 Min Read

राजापुरात चुलत्याला शिवीगाळ करत पुतण्याकडून लाकडी दांडक्याने बेदम मारहाण

Gramin Varta
2 Min Read

राज्यातील नद्यांच्या संवर्धनासाठी नदी संवर्धन अभियान राबवणार

Gramin Varta
2 Min Read

तालुकास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत पाचल विद्यालयाचे वर्चस्व; १७ वर्षांखालील मुलांचा संघ प्रथम, जिल्हा पातळीवर निवड

Gramin Varta
1 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

रत्नागिरीतील पर्यटन प्रकल्प पालिकेच्या तिजोरीवर भार; थ्रीडी शो, शिवसृष्टीच्या खर्चाचा ताळमेळ बिघडला!

2 Min Read
रत्नागिरी

सोमेश्वरात ‘हिरकणी’चा थरारक जिवंत देखावा; मातृत्वाच्या जिद्दीची आणि धैर्याची प्रेरणादायी गाथा

2 Min Read
रत्नागिरी

केस कापायला जातो म्हणून घरातून निघालेला रत्नागिरीतील तरुण महिनाभरापासून बेपत्ता; अपहरणाचा गुन्हा दाखल

1 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरीत ७ ग्रॅम ब्राऊन हेरॉईनसदृश अंमली पदार्थ जप्त; दोघांवर एनडीपीएसअंतर्गत गुन्हा

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?