ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: संगमेश्वर: सोनवडे येथे घरात तोल जाऊन पडल्याने वृद्धाचा मृत्यू
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • संगमेश्वर
  • चिपळूण
  • राजापूर
  • देश-विदेश
Sunday, Oct 4, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » संगमेश्वर: सोनवडे येथे घरात तोल जाऊन पडल्याने वृद्धाचा मृत्यू
संगमेश्वर

संगमेश्वर: सोनवडे येथे घरात तोल जाऊन पडल्याने वृद्धाचा मृत्यू

Gramin Varta
Last updated: October 4, 2026 9:57 am
Gramin Varta
60 Views
Share
One pair of Feet alone in Bed on White Sheets sleeping under a blanket, relaxion cute

संगमेश्वर : तालुक्यातील सोनवडे मधलीवाडी येथे घरात अंथरुणावरून उठताना तोल जाऊन जमिनीवर पडल्याने गंभीर जखमी झालेल्या ७० वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. रामचंद्र गोविंद शिवगण (वय ७०, रा. सोनवडे मधलीवाडी, ता. संगमेश्वर) असे मृत वृद्धाचे नाव असून, याप्रकरणी देवरूख पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रामचंद्र शिवगण हे २५ सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घरातील अंथरुणावरून उठत असताना अचानक तोल जाऊन जमिनीवर जोरात आदळले. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. कुटुंबीयांच्या ही बाब तात्काळ लक्षात आल्यानंतर त्यांचे सुपुत्र योगेश रामचंद्र शिवगण यांनी स्थानिकांच्या मदतीने त्यांना उपचारासाठी तातडीने रत्नागिरी येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) दाखल केले. रुग्णालयात त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते; मात्र उपचारादरम्यान २६ सप्टेंबर रोजी मध्यरात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मयत घोषित केले.

या घटनेबाबत योगेश रामचंद्र शिवगण यांनी दिलेल्या माहितीवरून देवरूख पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यू क्रमांक ४२/२०२६ नुसार नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

Total Visitors :

5435503
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

आशिया रोबोटिक्स स्पर्धेत वडदहसोळच्या अफ्फान मुकादमची सुवर्ण कामगिरी; राजापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Gramin Varta
2 Min Read

रत्नागिरी जिल्ह्यातील ५० धरणांची सुरक्षितता ऐरणीवर; पारदर्शकतेसाठी स्वतंत्र संस्थेकडून होणार ‘स्ट्रक्चरल ऑडिट’

Gramin Varta
1 Min Read

ज्योतिषशास्त्राच्या आचार्य परीक्षेत चैत्राली मुळ्ये-जोशी महाराष्ट्रात प्रथम

Gramin Varta
2 Min Read

परीक्षा प्रक्रियेतील विविध टप्प्यांचा आणि प्राप्त सूचनांचा सखोल अभ्यास करून शासनास अहवाल सादर करणार – अपर मुख्य सचिव व्ही. राधा

Gramin Varta
4 Min Read

You Might Also Like

संगमेश्वर

संघर्षातून नेतृत्वाचा झंझावात उभा करणारे बापू शेट्ये; सामाजिक बांधिलकी, राजकीय प्रवास आणि अजातशत्रू व्यक्तिमत्त्वाचा प्रेरणादायी प्रवास

4 Min Read
संगमेश्वर

बुद्धिबळाच्या पटावर साडवलीच्या आरुष चव्हाणची बाजी; १७ वर्षांखालील विभागीय स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याचे करणार प्रतिनिधित्व

2 Min Read
संगमेश्वर

कोकणातील उद्योग-रोजगाराच्या प्रश्नांवर विचार मांडण्याची संधी

3 Min Read
संगमेश्वर

देवरुखच्या सृजन विज्ञान केंद्रातील अवकाश शास्त्र आणि तंत्रज्ञान संग्रहालयाचे उद्घाटन

1 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?