ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: ब्रेकिंग:रत्नागिरी जिल्हा न्यायालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; ई-मेलमुळे पोलीस यंत्रणा सतर्क
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » ब्रेकिंग:रत्नागिरी जिल्हा न्यायालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; ई-मेलमुळे पोलीस यंत्रणा सतर्क
रत्नागिरी

ब्रेकिंग:रत्नागिरी जिल्हा न्यायालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी; ई-मेलमुळे पोलीस यंत्रणा सतर्क

Gramin Varta
Last updated: November 2, 2026 3:42 pm
Gramin Varta
1.5k Views
Share

न्यायालयातील वकील, कर्मचारी आणि नागरिकांना इमारतीबाहेर काढले; बॉम्बशोधक पथकाकडून कसून तपासणी

रत्नागिरी / तुषार पाचलकर: रत्नागिरी येथील जिल्हा न्यायालयात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्याने सोमवारी एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी तातडीने न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून संपूर्ण न्यायालय परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली.

धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने न्यायालयातील वकील, कर्मचारी तसेच उपस्थित नागरिकांना इमारतीबाहेर सुरक्षित ठिकाणी हलविले. कोणालाही न्यायालयाच्या इमारतीमध्ये प्रवेश देण्यात आला नाही. खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण परिसराची तपासणी सुरू करण्यात आली.

दरम्यान, बॉम्बशोधक व नाशक पथकालाही पाचारण करण्यात आले. या पथकाकडून न्यायालयाच्या संपूर्ण इमारतीची आणि परिसराची कसून तपासणी करण्यात येत आहे. या घटनेमुळे न्यायालयाबाहेर नागरिकांची गर्दी झाली होती.

सुरक्षेच्या कारणास्तव न्यायालयातील कामकाजावरही परिणाम झाला. तपासणीचे काम दुपारी तीन वाजेपर्यंत सुरू असल्याचे दिसून आले. प्राप्त झालेल्या धमकीच्या ई-मेलच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणेकडून खबरदारी घेत संपूर्ण परिसराची तपासणी करण्यात येत होती. धमकीच्या ई-मेलबाबत पुढील तपास सुरू आहे.

Total Visitors :

5468448
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

मुंबई-गोवा महामार्ग १७ वर्षांनंतरही रखडलेलाच; खर्च ५,५०० कोटींनी वाढून १६,९०९ कोटींवर

Gramin Varta
4 Min Read

दुष्काळ परिस्थितीवर मात करण्यासाठी रोजगार हमी योजनेतून ६ हजार ७२८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध

Gramin Varta
2 Min Read

चिपळुणात बाप्पाला भावपूर्ण निरोप; १४ सार्वजनिक तर ३ हजार ९६५ घरगुती गणेशमूर्तींचे भक्तिमय वातावरणात विसर्जन

Gramin Varta
1 Min Read

रत्नागिरीत भाट्ये चेक पोस्टजवळ पोलिसांच्या वाहनाला दुचाकीची धडक; मोबाईलवर बोलत निष्काळजीपणे गाडी चालवणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

महानगर गॅस कनेक्शन बंद होण्याची भीती दाखवून रत्नागिरीतील वृद्धाची २ लाख ७३ हजारांची सायबर फसवणूक

2 Min Read
रत्नागिरी

पावस येथील ‘कामावर जातो’ सांगून निघालेला २८ वर्षीय तरुण बेपत्ता; अपहरणाचा संशय, अज्ञाताविरुद्ध गुन्हा

1 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरी : हैदराबादच्या प्री-आरडी परेड शिबिरासाठी साईराज शिंदेची निवड

1 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरीतील उर्वरित सहा तालुकेही दुष्काळग्रस्त करण्यासाठी पाठपुरावा; १५ दिवसांत २ हजार बंधारे उभारणार : मंत्री उदय सामंत

3 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?