ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून तीन उमेदवारांची घोषणा
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Tuesday, Nov 10, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून तीन उमेदवारांची घोषणा
महाराष्ट्र

विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून तीन उमेदवारांची घोषणा

Gramin Varta
Last updated: October 5, 2026 8:09 am
Gramin Varta
108 Views
Share

पुणे : महाराष्ट्रात आगामी काळात होणाऱ्या विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांतील तीन अधिकृत उमेदवारांची घोषणा केली आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने या उमेदवारांच्या नावांना मंजुरी दिली असून, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी पक्षाच्या केंद्रीय कार्यालयाकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही घोषणा करण्यात आली.

भाजपने पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून डॉ. स्मिता योगेश जाधव यांना उमेदवारी दिली आहे. तर नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून सुधाकर विठ्ठलराव कोहळे यांच्या नावावर पक्षाने शिक्कामोर्तब केले आहे.

तसेच पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ मुरलीधर गावडे यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे.

या तीनही मतदारसंघांसाठी उमेदवार निश्चित झाल्याने आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची तयारी अधिक स्पष्ट झाली आहे.

Total Visitors :

5469277
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

रत्नागिरी : शिवार आंबेरे येथील विष प्राशन केलेल्या विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू

Gramin Varta
1 Min Read

Tech-Powered Future Updates on the Frontlines of Change

पाचल येथे श्रमदानातून वनराई बंधारा; संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ग्रामस्थांचा पुढाकार

Gramin Varta
1 Min Read

तब्बल ३४ वर्षांनंतर फरार आरोपींच्या मुसक्या आवळल्या; रत्नागिरी स्थानिक गुन्हे शाखेची कर्नाटकात धडक कारवाई, ‘RAIDS App’ ठरले तपासात महत्त्वाचे

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

महाराष्ट्र

दुष्काळात गाव सुटले तरी हक्काचे अन्नधान्य मिळणारच; स्थलांतरितांसाठी राज्यभरातील रास्तभाव दुकाने खुली

2 Min Read
महाराष्ट्र

वनक्षेत्रातून जाणाऱ्या रस्ते व रेल्वे प्रकल्पांत वन्यजीवांसाठी अंडरपास आणि ओव्हरपास अनिवार्य; राज्य वन विभागाचे कडक निर्देश

2 Min Read
महाराष्ट्र

गरबा महोत्सवातून पळवलेल्या पाच वर्षीय बालकाची २४ तासांत सुटका; ८०० किमी पाठलाग करत पोलिसांनी आरोपी महिलेला ठोकल्या बेड्या

2 Min Read
महाराष्ट्र

फटाक्यांच्या धुरामुळे आणि ठिणग्यांमुळे डोळ्यांना होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष पडेल महागात; निष्काळजीपणामुळे अंधत्व येण्याची तज्ज्ञांकडून भीती व्यक्त

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?