ग्रामीण वार्ता
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Reading: रत्नागिरी : शिवार आंबेरे येथील विष प्राशन केलेल्या विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू
Share
Subscribe
  • रत्नागिरी
  • महाराष्ट्र
  • चिपळूण
  • संगमेश्वर
  • राजापूर
  • देश-विदेश
Monday, Nov 9, 2026
ग्रामीण वार्ताग्रामीण वार्ता
Font ResizerAa
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Search
  • ग्रामीण वार्ता
  • माझं गाव, माझी बातमी
    • रत्नागिरी
    • संगमेश्वर
    • लांजा
    • राजापूर
    • चिपळूण
    • गुहागर
    • खेड
    • दापोली
    • मंडणगड
  • कोकण
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • जॉब्स अलर्ट
  • योजना
  • टेक अपडेट
  • गाव शिवार
Follow US
Home » Blog » रत्नागिरी : शिवार आंबेरे येथील विष प्राशन केलेल्या विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू
रत्नागिरी

रत्नागिरी : शिवार आंबेरे येथील विष प्राशन केलेल्या विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू

Gramin Varta
Last updated: October 16, 2026 4:29 pm
Gramin Varta
312 Views
Share

रत्नागिरी : पतीसोबत झालेल्या घरगुती वादातून विषारी औषध प्राशन केलेल्या शिवार आंबेरे येथील एका ३१ वर्षीय विवाहितेचा मुंबईतील नायर रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या प्रकरणी पूर्णगड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी तालुक्यातील शिवार आंबेरे, सुतारवाडी येथील रहिवासी असलेल्या मधुरा मनोज मेस्त्री (वय ३१) यांचा ४ ऑक्टोबर रोजी राहत्या घरी पतीसोबत घरगुती कारणावरून वाद झाला होता. या वादाच्या नैराश्यातून मधुरा यांनी घरात असलेले उंदीर मारण्याचे औषध (रेटॉल) प्राशन केले. प्रकृती खालावल्याने कुटुंबीयांनी त्यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी येथे दाखल केले होते. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना ८ ऑक्टोबर रोजी पुढील उपचारासाठी मुंबईतील नायर रुग्णालयात हलवण्यात आले.

नायर रुग्णालयात त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना १० ऑक्टोबर रोजी पहाटे पावणेपाच वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. मुंबईतील कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणी पूर्णगड पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यू क्रमांक ३९/२०२६ अशी नोंद केली असून घटनेचा पुढील तपास पूर्णगड पोलीस करत आहेत.

Total Visitors :

5468524
Share This Article
Facebook Whatsapp Whatsapp Copy Link
Leave a Comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Let's Connect

304.9kLike
3.04MFollow
304.9kPin
844.87MFollow
40.49MSubscribe
39.5kFollow

Popular Posts

डॉक्टर मारहाण प्रकरण; नगरसेवक रमेश म्हात्रेंचा जामीन सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द, ३ दिवसांत शरण येण्याचे आदेश

Gramin Varta
2 Min Read

रायपाटण येथील जिजामाता विद्या मंदिरात विद्यार्थ्यांची शालेय आरोग्य तपासणी संपन्न

Gramin Varta
1 Min Read

मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाची यशस्वी मोहोर

Gramin Varta
2 Min Read

सरन्यायमूर्तींवरील वक्तव्यांप्रकरणी संजय राऊत, निखिल वागळेंना सुप्रीम कोर्टाची नोटीस

Gramin Varta
2 Min Read

You Might Also Like

रत्नागिरी

इस्रोनंतर आता थेट ‘नासा’ची भरारी; मालगुंड शाळेच्या आर्या शिगवणचा १२ नोव्हेंबरपासून अमेरिका दौरा

2 Min Read
रत्नागिरी

केस कापायला जातो म्हणून घरातून निघालेला रत्नागिरीतील तरुण महिनाभरापासून बेपत्ता; अपहरणाचा गुन्हा दाखल

1 Min Read
रत्नागिरी

रत्नागिरीत शिवरायांच्या इतिहासाचा जागर; बालकिल्लेदार किल्ले उभारण्यात दंग

1 Min Read
रत्नागिरी

बुद्धविहार हे व्यक्तीच्या मानसिक आणि सामाजिक विकासाला दिशा देणारे संस्कार केंद्र; करबुडे येथे वर्षावास प्रवचनमाला उत्साहात संपन्न

2 Min Read

Social Networks

Facebook-f X-twitter Youtube Instagram Whatsapp

About Us

Gramin Varta — ग्रामीण भागातील ताज्या बातम्या, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, रोजगाराच्या संधी, शिक्षण, शेती आणि उपयुक्त माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून देणारे विश्वासार्ह डिजिटल व्यासपीठ.

© 2021–2026 Gramin Varta. All Rights Reserved.

ग्रामीण वार्ता
Welcome Back!

Sign in to your account

Username or Email Address
Password

Lost your password?